Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tharala Tar Mag Marathi Serial : 25 सेकंदाच्या प्रोमोसाठी तारेवरची कसरत; मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केला BTS व्हिडीओ

Tharala Tar Mag : सायलीला तिच्या लहानपणीच्या काही घटना आठवायला लागतात. याबाबत जुईने 25 सेकंदाचा BTS व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण टीमची मेहनत दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 21, 2026 | 05:33 PM
jui gadkari news

jui gadkari news

Follow Us
Follow Us:
  • 25 सेकंदाच्या प्रोमोसाठी तारेवरची कसरत
  • मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केला BTS व्हिडीओ
Tharala Tar Mag Marathi Serial :  स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने सध्या प्रेक्षकांचं लक्ष चांगलच वेधून घेतलं आहे. या मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळत आहे. प्रिया ही खोटी तन्वी असल्याचं सत्य समोर आलं आहे. गेले तीन वर्ष प्रिया किल्लेदारांची खोटी लेक म्हणून वावरत होती. अशातच आता तिचा खरा चोहरा समोर आल्यानंतर या खोट्या तन्वीला सुभेदार आणि किल्लेदारांनी हाकलून दिलं आहे. मात्र प्रश्न हाच उरतो की, खरी तन्वी कोण. प्रियाला अटक झाल्यानंतर अन्नपूर्णा आजीला प्रचंड मानसिक धक्का बसतो. तिचं वय पाहता कोणीच कोणीच तिला काहीच समजवायला जात नाही. अन्नपूर्णा आजी सायलीला तन्वीला समजायला लागते. त्यामुळे सुभेदार कुटुंब अन्नपुर्णा आजीच्या तब्येतीखातर सायलीला तन्वी म्हणून वागवतात.

मात्र आता मालिकेत नवं वळण येत आहे. तन्वी असल्याचं नाटक करता करता आता सायलीला तिच्या लहानपणीच्या काही घटना आठवू लागल्या आहेत. सायलीला बागेत लहानपणीच्या तन्वीबाबत काही भास व्हायला सुरुवात होते. सायलीने तिच्याही नकळत अन्नपुर्णा आजीची काळजी घेताना अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे तीच तन्वी असल्याचं वारंवार दिसून येत आहे. मात्र सुभेदार कुटुंब आणि अर्जुन यासगळ्याकडे योगायोग म्हणून पाहत आहेत. याच बाबतचा एक प्रोमो व्हिडीओ शुटींग दरम्यानचा व्हिडीओ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केला आहे. सायलीला तिच्या लहानपणीच्या काही घटना आठवायला लागतात. याबाबत जुईने 25 सेकंदाचा BTS व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण टीमची मेहनत दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tharala Tar Mag : ‘घरात तीन मुलं सांभाळताना काय होतं?’ अर्जुन-सायलीचे मजेशीर अनुभव वाचून हसू आवरणार नाही

 

BTS व्हिडीओवर नेटकऱ्यांची पसंती

“हा सगळ्यात बेस्ट प्रोमो आहे”, “मस्त Hardworking टीम”, “सायलीला जेव्हा त्या मुलीचा चेहरा दिसायला सुरुवात होईल… तेव्हा मजा येईल”, “मस्त प्रोमो… Outstanding परफॉर्मन्स”, “याला म्हणतात प्रोमो मस्त”, “यांची सगळीच टीम मेहनत घेतेय” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.मालिकेतील हे नवं वळण आता कुठे जाणार ? सायलीत खरी तन्वी असल्याचं सत्य आता तरी किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबियांसमोर येणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Gharoghari Matichya Chuli : मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला केले Replace! मालिकाविश्व गाजवल्या दोन नव्या कलाकारांची भरती

Web Title: Tharala tar mag marathi serial stars workout for 25 second promo serial actress jui gadkari shares bts video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • star pravah serial
  • tharla tar mag

संबंधित बातम्या

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! ‘लग्न आणि बरंच काही’मधून उमटणार स्त्रीशक्तीचा नवा आवाज
1

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! ‘लग्न आणि बरंच काही’मधून उमटणार स्त्रीशक्तीचा नवा आवाज

Fasting Special Burger Mc D : सांगताय काय?  McDonald’s ने आणला उपवासवाला बर्गर… नेमका बनलाय कशापासून?
2

Fasting Special Burger Mc D : सांगताय काय? McDonald’s ने आणला उपवासवाला बर्गर… नेमका बनलाय कशापासून?

Ashish Shelar: Gen Z साठी मराठी सिनेमाचा नवा अंदाज! सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा
3

Ashish Shelar: Gen Z साठी मराठी सिनेमाचा नवा अंदाज! सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा

High Profit Food Business Ideas : रांग लागेल, तुफान… डिमांडमध्ये असलेले 5 फूड बिझनेस! कमी गुंतवणुकीत करा मोठी कमाई
4

High Profit Food Business Ideas : रांग लागेल, तुफान… डिमांडमध्ये असलेले 5 फूड बिझनेस! कमी गुंतवणुकीत करा मोठी कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.