Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झी मराठीवरली ‘या’ अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

झी मराठीवरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 13, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकार लग्नबंधणात अडकल्याचे आपण पाहिले आहे. ईशा डे, नंदिता पाटकर, अपूर्वा नेमळेकर. अशा बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्या नवीन आयुष्याची सुरूवात केली आहे. आता यांच्यापाठोपाठ झी मराठीवरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

झी मराठीच्या तुला जपणार आहे या थ्रिलर मालिकेमुळे घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री महिमा म्हात्रे हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. महिमाचा साखरपुडा नुकताच पार पडला असून तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे.

महिमा म्हात्रेच्या होणाऱ्या पतीचे नाव रोशन विचारे असून तो सुद्धा अभिनेता आहे. आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये रोशनने भूमिका साकारल्या आहेत. ‘खरंच तिचं काय चुकलं’, ‘दार उघड बये’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक मालिकांमध्ये रोशन झळकला आहे.

‘Matka King’ मधील बरखा ठरतेय चर्चेचा विषय, अभिनेत्री सई ताम्हणकरने स्व:तच्या भूमिकेबद्दल केला खुलासा

महिमाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा होणारा नवरा गुडघ्यावर बसून महिमाच्या हातात अंगठी घातल असल्याचे पाहायला मिळत आहे. महिमाने यावेळी वेस्टर्न लूक केला आहे. बेबी पिंक कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच गोड दिसत आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. फोटोवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “We Are Happily Engaged” असं कॅप्शन अभिनेत्रीने साखरपुड्याच्या फोटोंना दिलं आहे.

“सौंदर्य आहे, पण अक्कल नाही…”, आशा भोसले यांचे निधन, मात्र अभिनेत्री Athiya Shetty ने वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली

 

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘तुला जपणार आहे’ मालिकेमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली असून याआधी तिने ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ आणि ‘दार उघड बये’ यांसारख्या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती साकारत असलेली मीराची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. रात्री उशिरा प्रसारित होऊनही ‘तुला जपणार आहे’ मालिकेला चांगला टीआरपी मिळत आहे.

Web Title: Tula japnar aahe fame actress mahima mhatre secretly got engaged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • Wedding

संबंधित बातम्या

झी मराठीची अनोखी परंपरा, ‘दीपज्योती’ लाँच पत्रकार परिषद ठरली संस्मरणीय; महिला कुटुंब चालकांचा विशेष सहभाग
1

झी मराठीची अनोखी परंपरा, ‘दीपज्योती’ लाँच पत्रकार परिषद ठरली संस्मरणीय; महिला कुटुंब चालकांचा विशेष सहभाग

असुरी शक्तींविरुद्ध संघर्षाची कथा, ‘आई तुळजाभवानी’मध्ये मांढरदेवी महात्म्याच्या नव्या दैदीप्यमान दैवी पर्वाचा होणार आरंभ!
2

असुरी शक्तींविरुद्ध संघर्षाची कथा, ‘आई तुळजाभवानी’मध्ये मांढरदेवी महात्म्याच्या नव्या दैदीप्यमान दैवी पर्वाचा होणार आरंभ!

सती सावित्रीचं रूप धारण करून राणी वाचवेल का इंद्राचा जीव? ‘हुकुमाची राणी’ महत्त्वपूर्णावर वळणावर
3

सती सावित्रीचं रूप धारण करून राणी वाचवेल का इंद्राचा जीव? ‘हुकुमाची राणी’ महत्त्वपूर्णावर वळणावर

‘Mohini’मध्ये थरारक अ‍ॅक्शन ट्रॅक; अनघा ठाकूर-शांतनू मोघेची दमदार केमिस्ट्री चर्चेत
4

‘Mohini’मध्ये थरारक अ‍ॅक्शन ट्रॅक; अनघा ठाकूर-शांतनू मोघेची दमदार केमिस्ट्री चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.