Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahesh Pawar : मराठी TV क्षेत्रामध्ये झळकणाऱ्या चेहऱ्याचा दुर्दैवी अंत! ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेता अपघातात ठार

मराठी मनोरंजनविश्वातील उभरता अभिनेता महेश पवार याचा महाबळेश्वर येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या महेशने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 26, 2026 | 04:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • आपल्या अभिनयाने महाराष्ट्राचे मनोरंजन करणाऱ्या या उभरत्या सिताऱ्याचा दुर्दैवी अंत!
  • रायगड जिल्ह्यात स्थित असलेल्या आंबेनळी घाटात महेशच्या गाडीचे अपघात!
  • अभिनेता महेश पवारचाही दुर्दैवी अंत झाला आहे.
मराठी TV क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा काळाच्या ओघात हरपला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या अपघातात मराठी अभिनेत्याने जीव गमावला आहे. वयाच्या अगदी 25 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. मृत अभिनेता महेश पवारसह आणखीन 8 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. अभिनेता महेश पवार लहान पडद्यावर गाजणाऱ्या सुप्रसिद्ध मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहचला होता. आपल्या अभिनयाने महाराष्ट्राचे मनोरंजन करणाऱ्या या उभरत्या सिताऱ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

समर्थ राहिले पाठीशी; ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाचा बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ, फक्त 5 दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात स्थित असलेल्या आसगाव गावात महेश पवार त्याच्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. अगदी शुक्रवारी महेश पवारचे वाढदिवस होते. मित्रांना वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी महेश त्याच्या 8 मित्रांसह साताऱ्याहून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात स्थित असलेल्या हर्णे बंदरावर जातात. परतीच्या वाटेला येत असताना रायगड जिल्ह्यात स्थित असलेल्या आंबेनळी घाटात महेशच्या गाडीचे अपघात होते. या अपघातात महेश पवार त्याच्या 8 मित्रांसह ठार होतो.

अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे!

या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून सर्व मृत सातारा जिल्ह्यातील आहेत. मृतांमध्ये खटाव तालुक्यातील ३५ वर्षीय नितीन किसन नायकोंडे, मढ़ें गावातील एकाच कुटुंबातील २१ वर्षीय उत्कर्ष आनंद शिंगटे आणि २५ वर्षीय अनिल अभिमन्यू शिंगटे यांचा समावेश आहे. तसेच आसगाव येथील २५ वर्षीय अभिनेता महेश अनिल पवार, २५ वर्षीय रितेश राजेंद्र लोखंडे, २१ वर्षीय आदित्य अशोक साळुंखे, २० वर्षीय सुहास जितेंद्र लोखंडे आणि १८ वर्षीय अंश समीर चव्हाण यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Savalyachi Janu Savali: सुरु होणार नात्यांचा नवा अध्याय! ओवी-अबीरसाठी सारंग आणि सावली येणार एकत्र? मालिकेत मोठा ट्विस्ट

अपघातानंतर सर्व तरुणांच्या कुटुंबीयांनी तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु सगळ्यांचे मोबाईल फोन बंद लागत होते. संपर्क न झाल्याने पोलिसांकडे धाव घेण्यात आली. तपासामध्ये लक्षात आले की अपघातात अभिनेता महेश पवारचाही दुर्दैवी अंत झाला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली.

Web Title: Appi aamchi collector fame mahesh pawar passed away away in mahabaleshwar car accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Accident Death
  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!
1

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!

Aai Tuljabhavani: तुळजाई भावाला देणार जगातली सर्वात मौल्यवान भेट, रक्षाबंधन स्पेशल
2

Aai Tuljabhavani: तुळजाई भावाला देणार जगातली सर्वात मौल्यवान भेट, रक्षाबंधन स्पेशल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.