
Nana Patekar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मराठी आणि हिंदी सिनेमाचा एक मोठा आवाज शांत झाला आहे. सगळ्यांचे लाडके नाना पाटेकर आता आपल्यात नाहीत. गुरुवारी 11 ऑक्टोबरच्या पहाटे गोव्यात त्यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. Nana Patekar:
ही बातमी कळताच महाराष्ट्रासह सिनेमा सृष्टीला मोठा धक्का बसला. नाना नेहमी फिट असायचे, त्यांना कोणताही मोठा आजार नव्हता, मग अचानक असे कसे झाले असा प्रश्न सगळेच विचारत आहेत. Nana Patekar:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाना पाटेकर हे गोव्यातील दोनापावला येथील ओशन पार्क सोसायटीत राहत होते. त्या रात्री त्यांच्यासोबत घरात केअरटेकर होता. रात्री 11.30 वाजेपर्यंत त्यांचा जवळचा मित्र अमेय नाईक हे त्यांच्यासोबत होते. अमेय नाईक हे त्यांच्या फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांनी सांगितले की 11.30 पर्यंत नाना एकदम नॉर्मल होते, त्यांना काहीच त्रास नव्हता. दरम्यान अमेय घरी निघून गेले आणि रात्री 2.30 वाजता नानांना बेचैन वाटू लागले. त्यांनी लगेच अमेय नाईक यांना मेसेज केला, “मला अस्वस्थ वाटतंय” असा मेसेज त्यांनी केला होता.
Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि …
रात्रीची वेळ असल्यामुळे तो मेसेज अमेय यांनी पहाटे 3.30 वाजता बघितला. मेसेज बघताच त्यांनी नानांना फोन लावला, पण नानांनी फोन उचलला नाही. त्यामुळे ते लगेच धावत नानांच्या घरी गेले.
घरी गेल्यावर त्यांना दिसले की नाना सोफ्यावर बसले आहेत आणि त्यांची तब्येत खूपच खराब झाली आहे. त्यांनी छातीच्या डाव्या बाजूला दुखतंय आणि खूप दाबल्यासारखं वाटतंय असे सांगितले. अमेय यांनी लगेच हॉस्पिटलला जायचे ठरवले. नाना कपडे बदलायला गेले आणि परत सोफ्यावर येऊन बसले, पण त्याचवेळी ते बेशुद्ध झाले.
परिस्थिती गंभीर झाल्यामुळे अमेय नाईक यांनी वॉचमनच्या मदतीने लगेच रुग्णवाहिका बोलावली. नानांच्या घरापासून मणिपाल हॉस्पिटल हे फक्त 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावर होते.
त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी 45 मिनिटे नानांना CPR दिला, डॉक्टरांनी शर्यंतीचे प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पहाटे 5.20 वाजता डॉक्टरांनी नाना पाटेकर यांना मृत घोषित केले. आता सगळेजण हेच बोलत आहेत की जर तो मेसेज रात्री 2.30 वाजताच बघितला असता तर कदाचित नानांना लवकर मदत मिळाली असती आणि ते आज आपल्यात असते. पण जे व्हायचे होते ते झाले. पोलिसांनी या प्रकरणी नैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे आणि पुढील तपास सुरु आहे.
Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर …
नाना पाटेकर म्हणजे फक्त अभिनेते नव्हते, ते एक व्यक्तिमत्व होते. परिंदा, प्रहार, क्रांतिवीर, नटसम्राट सारख्या सिनेमात त्यांनी जे काम केले ते लोक कधीच विसरणार नाहीत. त्यांचा आवाज, त्यांची स्टाइल, त्यांची स्पष्ट बोलण्याची पद्धत हीच त्यांची ओळख होती.
सिनेमाच्या बाहेर पण त्यांनी खूप मोठे काम केले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी नाम फाउंडेशन सुरु केले होते. ते नेहमी सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहिले.आज त्यांच्या जाण्याने फक्त सिनेमा सृष्टीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे.