Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Entertainment News: मराठी अभिनेता अमोल कांगणे हा पेशाने श्रवणतज्ज्ञ असून, त्याने मुंबईतील गोरेगाव येथे स्वतःचं नवीन क्लिनिक सुरू केलं आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या या क्लिनिकची आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांसोबत शेअर केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 12, 2026 | 03:38 PM
Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमोल कांगणेने गोरेगाव, मुंबई येथे नवीन ऑडिओलॉजी क्लिनिक सुरू केलं.
  • त्याने वैद्यकीय क्षेत्रात १२ वर्षांचा अनुभव घेतला आहे.
  • गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर क्लिनिक सुरू केल्याची बातमी त्याने सोशल मीडियावर शेअर केली.
सिनेसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे जे पेशाने डॉक्टर इंजिनिअर असून आवडीसाठी अभिनय करतात. त्यामधील एक म्हणजे अमोल कांगणे. हा पेशाने ऑडिओलॉजिस्ट(कानाचा डॉक्टर) आहे. त्याने नुकतच मुंबईमध्ये आपलं स्वत:चं क्लिनिक सुरु केलं आहे. सोशलमीडियावर पोस्ट टाकत त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. Entertainment News:

अमोलने काय पोस्ट केलं?

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर त्याने गोरेगावमध्ये आपलं नवीन क्लिनिक ओपन केलं. त्याबद्दल पोस्ट टाकताना तो म्हणाला,”12 वर्ष मेडिकल लाईनमध्ये काम केल्यावर आणि माझ्या वडिलांच्या हॉस्पिटलच्या प्रवासात सोबत राहिल्यावर आता मी आयुष्यात नवीन सुरुवात करतोय, हे सांगताना मला खूप अभिमान आणि आनंद वाटतोय. एक श्रवणतज्ञ म्हणून मी सांगू इच्छितो की मी माझं नवीन क्लिनिक मुंबईत गोरेगाव इथे सुरु केलं आहे. हा माझ्यासाठी खूप खास आणि भावनिक क्षण आहे. गणपती बाप्पा मोरया!”त्याच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

अमोल कांगणे आहे तरी कोण?

अमोल कांगणे हा सिनेसृष्टीमधील ओळखीचा चेहरा आहे. त्याने आत्तापर्यंत जवळपास 22 सिनेमे बनवले त्यामधूनच निर्माता म्हणून आपलं नाव मोठं केलं. काही सिनेमांत तो निर्माता म्हणून नाहीतर, अभिनय करत होता. त्याची बहीण प्रीतम कांगणे पण अभिनेत्री आहे. तिने पण बऱ्याच मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. संपुर्ण कुटुंबच कलेच्या क्षेत्रात असून सुद्धा त्याने डॉक्टरचं शिक्षण सोडलं नाही. 12 वर्ष त्याने या क्षेत्रात काम केलं. त्याच्या वडिलांचं पण हॉस्पिटल आहे. वडिलांना बघूनच त्याला ही प्रेरणा मिळाली असावी.

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

एकीकडे सिनेमाचं शूटिंग, निर्मिती आणि दुसरीकडे पेशंट तपासणं, हे दोन्ही सांभाळणं सोपं नाही.आजकाल लोक एकच काम धड करत नाहीत, पण अमोल दोन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय. एकीकडे ग्लॅमरची दुनिया आणि दुसरीकडे डॉक्टरकीची सेवा. दोन्ही ठिकाणी तो सक्सेसफुल आहे.त्याचं हे नवीन क्लिनिक गोरेगावला आहे. ज्यांना ऐकण्याची काही समस्या असेल त्यांच्यासाठी तो तिथे असणार आहे. एक कलाकार जेव्हा डॉक्टर बनून सेवा देतो तेव्हा त्याचं कौतुक तर व्हायलाच हवं.अमोलच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…

Web Title: Producer amol kangane has opened a new audiology clinic in goregaon mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
1

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती
2

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…
3

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या
4

Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! प्रिया-उमेशच्या घराची खास झलक सोशल मीडियावर, चाहत्यांच्या नजरा खिळल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.