Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!

Rashmika Mandanna Mysaa Movie: ‘मैसा’मध्ये रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आतापर्यंत रश्मिकाच्या व्यक्तिरेखेचे विविध लूक पोस्टर्स आणि झलक प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 01, 2026 | 02:34 PM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Rashmika Mandanna Mysaa Movie:  रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीचा बहुप्रतिक्षित अॅक्शन ड्रामा ‘मैसा’ आता २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रश्मिकाने स्वतः सोशल मीडियावर चित्रपटातील तिच्या इंटेन्स लूकची झलक शेअर करत रिलीज डेटची घोषणा केली आहे.

‘मैसा’ हा भारतातील पहिल्या फीमेल-लेड पॅन-इंडिया चित्रपटांपैकी एक असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आतापर्यंत रश्मिकाच्या व्यक्तिरेखेचे विविध लूक पोस्टर्स आणि झलक प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत. या पोस्टर्सना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

रश्मिका दिसणार दमदार अॅक्शन अवतारात

रश्मिका मंदाना आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखली जाते. ‘मैसा’मध्ये मात्र ती यापूर्वी कधीही न पाहिलेल्या इंटेन्स आणि बोल्ड अवतारात दिसणार आहे. या भूमिकेच्या माध्यमातून तिच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेची झलक पाहता, रश्मिकाची भूमिका केवळ अॅक्शनपुरती मर्यादित नसून त्यामध्ये भावनिक बाजूदेखील पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसह सिनेप्रेमींमध्येही या चित्रपटाची उत्सुकता आहे.

२७ नोव्हेंबरला ‘मैसा’चा थिएटरमध्ये धमाका

‘मैसा’च्या रिलीज डेटची घोषणा रश्मिकाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केली. चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रिलीज डेट समोर आल्यानंतर या चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे.

२०२६ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत ‘मैसा’चा समावेश होताना दिसत आहे. पॅन-इंडिया स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रश्मिकाचा अॅक्शन अवतार हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

Aarti Solanki: ‘बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं…’; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली, पोस्ट व्हायरल

आदिवासी प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर रंगणार कथा

अनफॉर्मुला फिल्म्सच्या निर्मितीत तयार झालेल्या ‘मैसा’चं दिग्दर्शन रविंद्र पुल्ले यांनी केलं आहे. हा चित्रपट भावनिक अॅक्शन थ्रिलर असल्याचं सांगितलं जात आहे. आदिवासी प्रदेशांच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उलगडणार आहे.

दमदार व्हिज्युअल्स, उत्कंठावर्धक कथानक आणि रश्मिका मंदानाचा प्रभावी अभिनय यामुळे ‘मैसा’ प्रेक्षकांसाठी एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरण्याची शक्यता आहे. आता २७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर रश्मिकाचा हा नवा अवतार कितपत भावतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Rohit Sharma: क्रिकेटच्या मैदानानंतर रोहित शर्माची नवी इनिंग; ‘फॅमिली फुल हाऊस’मधून करणार मनोरंजनविश्वात पदार्पण

Web Title: Rashmika mandanna mysaa movie raudra look action avatar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.