Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shah Rukh Khan: शाहरुखच्या ‘मन्नत’ मध्ये घुसले २ साप, एक पकडला एक अजूनही गायब; कुटुंब सुखरूप

Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यात दोन साप आढळले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एका सापाला वाचवण्यात आले आहे, परंतु दुसरा अद्याप बेपत्ता आहे, नक्की काय घडले?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 18, 2026 | 06:15 PM
शाहरूखच्या मन्नतमध्ये सापडले २ साप (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

शाहरूखच्या मन्नतमध्ये सापडले २ साप (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • बादशाह शाखरूखच्या मन्नतमध्ये घुसले २ साप 
  • एक साप सापडला तर दुसरा अजूनही घरातच
  • सोमवारी नागपंचमीच्या दिवशीची घटना 
Shah Rukh Khan: बॉलीवूड किंग शाहरूख खान आणि त्याचा बंगला ‘मन्नत’ हे दोन्ही नेहमीच चर्चेत असतात. अनेक जण त्याचा हा बंगला पाहण्यासाठी तासनतास बांद्राच्या रेक्लमेशनजवळ उभे असतात. पण अचानक शाहरूखच्या या बंगल्यात दोन साप आढळले असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. नागपंचमीच्या दिवशी अर्थात सोमवारी हे दोन साप शाहरूखच्या मन्नतमध्ये आढळले आहेत. बचाव पथकांना तात्काळ पाचारण करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, एका सापाला वाचवण्यात आले आहे, परंतु दुसरा अद्याप बेपत्ता आहे असे सांगण्यात येत आहे. दरम्यान घरातील कोणालाही कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. 

Vimal Ad SRK Ajay Devgn FDA Notice : बोलो जुबान केसरी… विमलच्या जाहिरातीसाठी सुपरस्टार्सना दणका! किती कोटी करतात चार्ज?

किंग खानच्या घरात साप आढळला

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, काल, १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता, ‘मन्नत’मध्ये दोन साप दिसल्याची माहिती एका बचाव पथकाला मिळाली. सर्पमित्र विकी दुबे यांना फोन आला की, वांद्रे पश्चिम येथील ‘मन्नत’मध्ये दोन साप दिसले आहेत. फोन येताच, दुबे यांनी तात्काळ वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपक दादा गायकवाड आणि मुंबई रेंज ऑफिस, ठाणे यांना त्यांच्या नियंत्रण कक्षामार्फत माहिती दिली आणि मन्नतकडे कूच केले. 

८ फूट लांबीचा साप 

तपासणीनंतर, तो धामण साप असल्याचे निष्पन्न झाले, ज्याला इंडियन रॅट स्नेक म्हणूनही ओळखले जाते. तो बंगल्यातील जिन्याखाली आढळला आणि अंदाजे ८ फूट लांब होता. दिलासादायक बाब म्हणजे तो विषारी नाही. एका सापाला वाचवण्यात यश आले आहे, तर दुसरा साप अद्याप सापडलेला नाही. रात्री उशिरापर्यंत अथक शोध घेऊनही तो सापडला नाही, असं सांगण्यात आलं आहे.  मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात असलेली ‘मन्नत’ ही एक आलिशान मालमत्ता आहे. या घराची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

Shahrukh Khan Mannat House: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला कोर्टाकडून मोठा दिलासा; ३०० कोटींच्या बंगल्याबाबत महत्त्वाचा निर्णय

शाहरुख खानचा आगामी चित्रपट

कामाच्या आघाडीवर, शाहरुख खान ‘किंग’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा Action-थ्रिलर चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, सुहाना खान, राघव जुयाल आणि राणी मुखर्जी यांसारखे प्रमुख कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या काही वर्षात शाहरूख खानचे जास्त चित्रपट आलेले नाहीत. मात्र त्याचा मागील चित्रपट सुपरहिट ठरला होता. 

Web Title: Shah rukh khan residence mannat lawn 2 snakes found one is rescued and one is still missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Shah Rukh Khan
  • Snake Found

संबंधित बातम्या

Bhata Movie: बापाचं स्वप्न, मुलांचं भविष्य आणि समाजाशी संघर्ष; ‘भाटा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
1

Bhata Movie: बापाचं स्वप्न, मुलांचं भविष्य आणि समाजाशी संघर्ष; ‘भाटा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Entertainment News: आठ भाषा… एक भावना… आणि एक राष्ट्रगीत! भारताच्या विविधतेचा अनोखा संगीतसोहळा
2

Entertainment News: आठ भाषा… एक भावना… आणि एक राष्ट्रगीत! भारताच्या विविधतेचा अनोखा संगीतसोहळा

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी खास सरप्राइज! श्रेया घोषाल-रोमीच्या आवाजात ‘वारुँ फॉरएवर’ रिलीज
3

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी खास सरप्राइज! श्रेया घोषाल-रोमीच्या आवाजात ‘वारुँ फॉरएवर’ रिलीज

Mrutyuchakra Upcoming Movie: मिश्कील ‘जना काका’ की रहस्यमयी चेहरा? ‘मृत्यूचक्र’मध्ये शशांक शेंडेंची अनोखी भूमिका
4

Mrutyuchakra Upcoming Movie: मिश्कील ‘जना काका’ की रहस्यमयी चेहरा? ‘मृत्यूचक्र’मध्ये शशांक शेंडेंची अनोखी भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.