Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shashank Ketkar : “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो? “रस्त्यातील खड्डे पाहून संतापला अभिनेता!

Shashank Ketkar : शशांक केतकरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने खुल्या गटाराचा प्रश्न मांडला. वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यात खुल्या असलेलं गटार जीव घेणं असून देखील पुढाऱ्यांना याकडे साधं लक्ष ही देता येऊ नये याबाबतची खंत अभिनेत्याने व्यक्त केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 03:39 PM
shashank ketkar

shashank ketkar

Follow Us
Follow Us:
  • “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो?
  • “रस्त्यातील खड्डे पाहून संतापला अभिनेता!
Shashank Ketkar :  कधी प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी कधी वैयक्तिक आयुष्यामुळे अभिनेता शशांक केतकर कायम चर्चेत असतो. शशांकने अनेकदा रस्त्यांवरील खड्डे त्यांची दुर्दशा आणि त्याबाबतचा होणारा त्रास याबाबात अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. हाय फाय सोसायटीच्या आजुबाजूला असलेली दुर्गंधी याबाबत त्याने अनेकदा पालिका प्रशासनावर देखील ताशेरे ओढले आहेत. अशातच आता पुन्हा एक शशांक खुल्या गटाराच्या समस्येवर पुढाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शशांक केतकरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने खुल्या गटाराचा प्रश्न मांडला. वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यात खुल्या असलेलं गटार जीव घेणं असून देखील पुढाऱ्यांना याकडे साधं लक्ष ही देता येऊ नये याबाबतची खंत अभिनेत्याने व्यक्त केली आहे.

 Cannes Film Festival 2026 : कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ; फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

 

काय म्हणाला शशांक केतकर ?

व्हिडीओ पोस्ट करत शशांक कॅप्शनमध्ये लिहितो की, हे कोणाच्याही विरोधात नाही किंवा support मध्ये नाही. ही आमची अडचण आहे आणि याचा त्रास आम्हाला होतोय.. मला तरी होतोय. आता ही गटाराची झाकणं कोणी सतत चोरतय की तुटतायत माहीत नाही .. पण काहीतरी करा !!!!!!!!!! कारण खड्यात एक भारतीय जाणार आहे !

एकंदर देशवासियांना त्रास २०१४ च्या आधी पण होता .. नंतरही आहे. पण तेव्हा लोकसंख्या 10 होती तर problem 1 होता . नंतर लोकसंख्या 100 झाली तेव्हा problems 10 झाले आणि आता लोकसंख्या 1000 आहे तर problems 100 झाले आहेत. त्यामुळे देशा समोरच्या वेग-वेगळ्या समस्या कायम आहेत त्या आहेतच. फक्त आता social media मुळे चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी वणव्या सारख्या पसरतात.विरोध करायचा म्हणून करू नका .. आणि support करायचा म्हणूनही करू नका … आपली बुद्धी, आणि देशाची प्रगती याला योग्य दिशेला न्या !पुन्हा तेच… तुमच्यावर विश्वास आहे पण…. असं शशांकने म्हटलंय.

व्हिडीओमध्ये शशांकने खुल्या गटाराचं देखील मनोगत व्यक्त केलं. पुढे त्याने असंही म्हटलं की, “एक दोन माणसांचा जीव गेला तरी काय फरक पडतो? असं त्याने लिहिलेल्या खड्यांचं मनोगतमध्ये म्हणाला. कॅप्शनमध्ये बीएमसी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना मेन्शन केला आहे. सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी देखील त्याला पाठींबा दिला आहे.

Gharo Ghari Matichya Chuli : नानांच्या मृत्युपत्रामागचा तिढा कसा सुटणार? रणदिवेंच्या घरात पुन्हा एकदा नवं वादळ

Web Title: Shashank ketkar actor gets angry again over potholes in the road shares video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • Marathi Serial
  • shashank ketkar

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण
1

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’  ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
2

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत
3

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
4

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.