Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivali Parab: शिवाली परबची नवी इनिंग सुरू! अमेरिकेतून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवाली परब हिने स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. सध्या ती हास्यजत्रेच्या टीमसोबत अमेरिका टूरवर असून, तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत पहिला व्लॉग स्वतः शूट आणि एडिट केल्याची माहिती दिली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 26, 2026 | 10:48 AM
Shivali Parab: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Shivali Parab: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शिवाली परबने सुरू केलं स्वतःचं युट्यूब चॅनेल
  • अमेरिकेतून चाहत्यांना दिली गुडन्यूज
  • पहिला व्लॉग स्वतः शूट आणि एडिट केला

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या शोने अनेक कलाकारांना ओळख दिली. त्यातलीच एक म्हणजे शिवाली परब. तिच्या कॉमेडीने आणि सुंदर अभिनयाने तिने सगळ्यांची मनं जिंकत ती घराघरात पोहोचली. शिवालीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि ती नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून चाहत्यांसोबत गप्पा मारत असते. Shivali Parab:

नुकतीच शिवालीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली. या आंनदांच्या बातमीमध्ये ती एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे.  सध्या शिवाली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीम सोबत अमेरिका टूरवर आहे. अमेरिकेत शो करत असतानाच तिने ही बातमी दिली आहे.

शिवालीने सुरू केलं स्वतःचं युट्यूब चॅनेल

शिवालीने आता स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकून याबद्दल माहिती दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये ती खूप खुश दिसत आहे.ती व्हिडिओमध्ये म्हणते, “नमस्कार सगळ्यांना, मी पहिल्यांदाच व्लॉग केला आहे. मी स्वतःच व्हिडिओ शूट केला आहे, स्वतःच एडिट पण केला आहे आणि माझ्या युट्यूब चॅनेलवर टाकला आहे.

या चॅनेलवर मी असेच छोटे छोटे व्लॉग टाकत राहणार आहे. माझ्या आयुष्यात काय चालू आहे, मी काय करते हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक करा, कमेंट करा. आणि आवडला तर शेअर पण करा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे व्लॉग एन्जॉय करा आणि मला खूप सपोर्ट करा. थँक्यू सो मच.” तिने तिच्या इंस्टा स्टोरीवर पण तिच्या चॅनेलची लिंक दिली आहे, जेणेकरून चाहत्यांना लगेच सापडेल.

Mawra Hocane Welcomes Baby Boy: ‘सनम तेरी कसम’ फेम सरू झाली आई! लग्नाच्या दीड वर्षांनी घरी आलं गोंडस बाळ

शिवालीचा प्रवास

शिवाली परब ही ‘हास्यजत्रा’मधून पुढे आलेल्या नवीन कलाकारांपैकी एक आहे. या शोने तिला खूप मोठं नाव दिलं. तिच्या एक्सप्रेशन आणि टायमिंगचं सगळेच कौतुक करतात. या शोशिवाय तिने काही मराठी सिनेमांमध्ये पण काम केलं आहे. ती सोशल मीडियावर तिचे फोटोशूटचे फोटो टाकत असते, त्याची पण नेहमी चर्चा असते.

Madhuri Dixit On Gautami Patil: गौतमी पाटीलच्या जुन्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर चर्चा; माधुरी दीक्षितने एका वाक्यात दिलं उत्तर

आता अमेरिकेत असताना तिने व्लॉगिंग सुरू केलं आहे. तिच्या पहिल्या व्लॉगमध्ये अमेरिकेतल्या टूरचे काही खास क्षण असतील असं वाटतंय. तिच्या या नव्या सुरुवातीला चाहत्यांनी पण खूप प्रेम दिलं आहे. कमेंटमध्ये सगळे तिला शुभेच्छा देत आहेत आणि “आम्ही वाट बघतोय” असं म्हणत आहेत.तुम्ही पण जर शिवालीचे फॅन असाल तर तिचं नवीन युट्यूब चॅनेल नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.

Web Title: Shivali parab launches youtube channel usa tour rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Entertainement News
  • maharashtrachi hasya jatra
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: बंगालच्या उपसागरात ‘अर्णव’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: बंगालच्या उपसागरात ‘अर्णव’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली

ACB Trap : मातीच्या भरावासाठी लाचेचा व्यवहार ;सहा हजार रुपये घेताना वनपाल रंगेहात पकडला
2

ACB Trap : मातीच्या भरावासाठी लाचेचा व्यवहार ;सहा हजार रुपये घेताना वनपाल रंगेहात पकडला

Baramati News : पेन्सिल चौक बनला आखाडा; दोन गटांत तुफान हाणामारी; १६ जण पोलिसांच्या रडारवर
3

Baramati News : पेन्सिल चौक बनला आखाडा; दोन गटांत तुफान हाणामारी; १६ जण पोलिसांच्या रडारवर

Virus Alert : टेन्शन वाढलं ;दशकांपासून प्राण्यांमध्ये असलेला विषाणू माणसात दाखल; फ्रान्समध्ये पहिली नोंद
4

Virus Alert : टेन्शन वाढलं ;दशकांपासून प्राण्यांमध्ये असलेला विषाणू माणसात दाखल; फ्रान्समध्ये पहिली नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.