Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Kapoor London Property: सोनम कपूरने लंडनमध्ये खरेदी केले ५ फ्लॅट्स; पण शेजाऱ्यांसोबत का सुरू झालाय मोठा वाद?

Sonam Kapoor London Property: अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी लंडनच्या नॉटिंग हिल भागात ५१.४ कोटी रुपयांना ५ फ्लॅट्स खरेदी केले आहेत. या नव्या खरेदीमुळे स्थानिक रहिवासी आणि कपूर कुटुंबात नेमका काय वाद झाला आहे? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 24, 2026 | 04:31 PM
sonam kapur aanad ahuja

sonam kapur aanad ahuja

Follow Us
Follow Us:

Sonam Kapoor London Property: अभिनेत्री सोनम कपूरने काही महिन्यापूर्वी तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. ती आपल्या पती आणि दोन मुलांसह लंडनला वास्तव्यास असते. एका अहवालानुसार, या जोडप्याने तीन वर्षांपूर्वी नॉटिंग हिलमध्ये एक बंगला तब्बल २७० कोटीला खरेदी केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीनुसार त्याचे नुतनीकरण करुन घेतले.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सोनम कपूर आणि आनंद यांनी त्या बंगल्याच्या अगदी शेजारीच असलेल्या एका इमारतीत सुमारे ५१.४ कोटी रुपयांना पाच फ्लॅट्स देखील खरेदी केले आहेत. या फ्लॅटचा वापर आपल्या घरगुती कामासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा निर्णय या इमारतीत राहणाऱ्या लोकांना पटलेला नाही.

Jobs Safe from AI: रोबोट्स कधीही घेऊ शकणार नाहीत ‘या’ क्षेत्रांतील नोकऱ्यांची जागा; याचे नेमके कारण वाचा एका क्लिकवर.. 

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे की, हे पाच फ्लॅट या जोडप्याशी संबंधित असलेल्या कंपनीने खरेदी केला आहे. या रहिवाश्याच्या वक्तव्यावर कपूर-आहुजा याच्या प्रवक्त्याने सांगितले की, असे आरोप केल्यास हा फ्लॅट ‘सामाजिक गृहनिर्माण’ खात्याला उपलब्ध करून दिले जाईल. मात्र, या आरोपाला फेटाळत सोनम आणि तिचे पती आनंद यांच्या प्रवक्त्याने एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, फ्लॅट खरेदी करणाऱ्या कंपनीशी कपूर कुटुंबीयांचा कोणताही थेट संबंध नाही आणि या प्रॉपर्टी केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने खरेदी करण्यात आल्या आहेत.

६० कोटी रुपये आधीच खर्च

वेबसाइटने पुढे दावा केला आहे की, सोनम आणि आनंद यांनी त्यांच्या अलिशान घराच्या नुतणीकरणावर आधीच ६० कोटी खर्च केले आहेत. या जोडप्याच्या नॉटिंग हिलमध्ये एक फ्लॅट आणि एक स्टुडिओ देखील आहे. त्यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीव्यतिरिक्त त्याची दिल्ली आणि मुंबईतही घरे आहेत.
How to Get Job in Microsoft: मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न आहे का? मग ‘या’ कौशल्यांवर मिळवा पकड

आनंद आहुजा कोण?

सोनम कपूरचा नवरा आनंद आहुजा हा ‘शाही एक्सपोर्टस’ या नावाने कपडे बनवणाऱ्या एका अब्जाधीश कुटुंबातील आहेत. तसेच ते स्नीकर स्टोअरचा सहसंस्थापक देखील आहेत.

सोनम आणि आनंद आहुजा यांची पहिली भट कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर आनंदने एका महिन्यातच सोनमला लग्नाची मागणी घातली. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने ८ मे २०१८ रोजी पंजाबी पद्धतीत लग्नगाठ बांधली.

Web Title: Sonam kapoor anand ahuja london notting hill property dispute neighbors flats price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • bollywod news
  • Bollywood
  • Bollywood Actress

संबंधित बातम्या

Archana Gautam Cafe Theft: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या कॅफेत दिवसाढवळ्या चोरी; चोराने थेट कॅश काउंटरच पळवलं
1

Archana Gautam Cafe Theft: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या कॅफेत दिवसाढवळ्या चोरी; चोराने थेट कॅश काउंटरच पळवलं

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
2

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष
3

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर
4

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.