Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrajaal Movie: ब्रिटीशकालीन भारताचा थरार उलगडणार! ‘इंद्रजाल’चा फर्स्ट लुक आऊट; गुप्त खजिन्याच्या शोधाची उत्सुकता वाढली

‘इंद्रजाल’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. ब्रिटीशकालीन भारत, पौराणिक रहस्य, जंगलातील साहस आणि गुप्त खजिन्याच्या शोधावर आधारित या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 24, 2026 | 01:11 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

रहस्य, थरार आणि भारतीय संस्कृतीतील गूढ कथांचा अनोखा मिलाफ असलेला हिंदी चित्रपट ‘इंद्रजाल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय इतिहास, लोकसंस्कृती आणि पौराणिक संदर्भांवर आधारित या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिवरत्न प्रॉडक्शन’च्या या पहिल्या हिंदी चित्रपटात गुप्त खजिन्याचा शोध, जंगलातील रोमांचक प्रवास आणि एका रहस्यमय कथानकाची गुंफण पाहायला मिळणार आहे. भारतीय पौराणिक कथांमधील निळावंतीशी संबंधित गूढ रहस्यांवर आधारित या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच उत्सुकता निर्माण केली आहे.

‘इंद्रजाल’ची निर्मिती सुचेता अजय निकम यांच्या शिवरत्न प्रॉडक्शनतर्फे करण्यात आली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते अजय निकम आणि मंगेश वैती आहेत. तर दिग्दर्शनाची जबाबदारी जागेश्वर ललिता ढोबळे यांनी सांभाळली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवांनंतर ते या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.

चित्रपटात महेश निकम, शनाया त्रिपाठी, यशराज डिंबळे, किरण माने, कल्पना सारंग, नामदेव मुरकुटे यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Ketan Agarwal – Siya प्रकरणासारख्या थरारक कथा! पत्नीच्या छळामुळे उद्ध्वस्त झाले पतीचे आयुष्य; OTT वरील हे ५ चित्रपट नक्की पाहा

दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे यांनी सांगितले की, ‘इंद्रजाल’मधून थरारनाट्य, रहस्य आणि प्रभावी कथाकथन यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अभिनेता महेश निकम यांनीही या चित्रपटातील भूमिका आव्हानात्मक असल्याचे सांगत, प्रेक्षकांना ‘इंद्रजाल’चा अनुभव घेण्याची उत्सुकता असल्याचे व्यक्त केले.चित्रपटाचे छायांकन आकाश सेठी यांनी केले असून, लेखन राज्य पुरस्कार विजेते लेखक नामदेव मुरकुटे यांनी केले आहे. संगीत गौरव चाटी यांचे असून गीतलेखन योगेश दांगट यांचे आहे. ‘ऑगस्ट एंटरटेनमेंट’द्वारे प्रदर्शित होणारा ‘इंद्रजाल’ हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. आता या गूढ आणि साहसी प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Prakash Raj Voter List Controversy: प्रकाश राज वादाच्या भोवऱ्यात; 3 राज्यांच्या मतदार यादीत नाव आढळल्याने न्यायालयाची गंभीर दखल

Web Title: The thrill of british era india unveiled indrajaal first look out mystery of the hidden treasure sparks excitement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • India History

संबंधित बातम्या

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी
1

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
2

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’
3

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’

Sidharth Malhotra Kiara: सिद्धार्थ -कियारा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? बिग बॉसच्या मंचावर अभिनेत्याच्या एन्ट्रीने चर्चांना उधाण
4

Sidharth Malhotra Kiara: सिद्धार्थ -कियारा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? बिग बॉसच्या मंचावर अभिनेत्याच्या एन्ट्रीने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.