Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tula Japnar Ahe Fame : गुरुजींनी केलेलं भाकित ; तुमचा शेवटचा दिवस… “तुला जपणार आहे” फेम ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Tula Japnar Ahe Fame : झी मराठीवर गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील एका कलाकराने एका भाकीताबाबत खुलासा केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 16, 2026 | 04:16 PM
tula japnar ahe

tula japnar ahe

Follow Us
Follow Us:
  • गुरुजींनी केलेलं भाकित ; तुमचा शेवटचा दिवस…
  • “तुला जपणार आहे” फेम ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
Tula Japnar Ahe Fame Actor shares shocking astrology prediction Story :  सध्या सस्पेन्स आणि थ्रिलिंग मालिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आणि अशातच तुला जपणार आहे या मालिकेला देखील प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतलं. झी मराठीवर गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील एका कलाकराने एका भाकीताबाबत खुलासा केला. अभिनेता मिलिंद फाटक यांना एका गुरुजींनी भविष्य वर्तवलं होतं.

मिलिंद फाटक यांनी सांगितलं की, काही वर्षापूर्वी झी मराठीवर कुलवधू मालिका सुरु होती त्यावेळी मालिकेमध्ये लग्नाचा सीन शुट होणार होता. तेव्हा या सीनसाठी एक अभिनेते गुरुजी म्हणून आले होते. तेव्हा तिथे मधल्या वेळेत काही ते सगळ्यांचे हात बघत होते गंमत म्हणून मी ही हात दाखवला. माझा हात पाहिला तेव्हा ते म्हणाले की, अरे बापरे 2012 तुमचा शेवटचा काळ असणार आहे.

2012 मार्च हा काळ तुमच्यासाठी शेवटचे काही दिवस आहेत. एकतर तुम्ही मरणार तरी आहात किंवा तुम्हाला कोणताही मोठा पुरस्कार मिळणार आहे. तेव्हा 2012मध्ये मला काहीच नाही झालं पण मला दादासाहेब पुरस्कार मिळाला होता ते ही दिल्लीत. काही कारणांमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही पण गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला. मिलिंद फाटक पुढे असंही म्हणाले की, सिनेमा जरी प्रदर्शित झाला नाही तरी कामाची दखल घेत माझं पुरस्कार देऊन कौतुक मात्र करण्यात आलं.

Gharo Ghari Matichya Chuli : नानांच्या मृत्युपत्रामागचा तिढा कसा सुटणार? रणदिवेंच्या घरात पुन्हा एकदा नवं वादळ

मिलिंद फाटक यांच्याबाबत सांगायचं तर मराठी नाटकं, मालिका आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली.त्यांना अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. सध्या मिलिंद फाटक ‘तुला जपणार आहे’ मालिकेत अर्थव म्हणजे नीरज गोस्वामीच्या वडिलांची भुमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा देखील चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Raja Shivaji Movie : बस काही पाऊले आणखीन! सैराटचा Record तुटणार का? 14 दिवसांचे Box Office Collection

 

Web Title: Tula japnar ahe fame actor milind phatak prediction astrology share his story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
2

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…
3

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
4

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.