Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Usha Nadkarni News: ४० वर्षांपासून एकटी राहतेय, मुलगाही आई मानत नाही; दिग्गज अभिनेत्रीच्या आयुष्याची न ऐकलेली कहाणी

Usha Nadkarni News: 'पवित्र रिश्ता' फेम ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी ४० वर्षांपासून एकटं राहणं, मुलाशी असलेला दुरावा आणि आयुष्यातील संघर्षांबद्दल भावनिक खुलासा केला. वाचा त्यांच्या आयुष्याची न ऐकलेली कहाणी.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 06, 2026 | 08:31 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • उषा नाडकर्णींच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष
  • ‘मुलगाही मला आई मानत नाही’; उषा नाडकर्णींचा भावनिक खुलासा
  • ४० वर्षांपासून एकटं आयुष्य; एकटेपणाबद्दल व्यक्त केली भीती
Usha Nadkarni News: ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत कडक सासूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक वेदनादायी अनुभवांबद्दल पहिल्यांदाच मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. वयाच्या ८०व्या वर्षीही अभिनयात सक्रिय असलेल्या उषा नाडकर्णी यांनी पतीपासून विभक्त होण्यापासून ते मुलापासून झालेल्या दुराव्यापर्यंत अनेक भावनिक गोष्टी सांगितल्या.

उषा नाडकर्णींचा भावनिक खुलासा

उषा नाडकर्णी यांनी सांगितले की, त्या अनेक वर्षांपूर्वीच आपल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. मात्र, त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात कधीही राग किंवा कटुता ठेवली नाही. उलट अनेकदा त्यांनी संपूर्ण नाडकर्णी कुटुंबाला आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते.

त्यांनी मुलाबाबतही भावनिक आठवणी शेअर केल्या. अभिनयाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या आईनेच मुलाचे संगोपन केले. त्यामुळे त्यांचा मुलगा आजही गंमतीने म्हणतो, “तू फक्त मला जन्म दिलास; माझी खरी आई माझी आजी होती.”

उषा नाडकर्णी यांनी सांगितले की, त्या १९८७ पासून एकट्याच राहत आहेत. सुरुवातीच्या काळात एकटे राहण्याची आणि सुरक्षिततेची भीती वाटायची. त्यामुळे रात्री शूटिंग संपल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला घरी सोडण्याची विनंती करत असत. मात्र, आता त्या कोणत्याही भीतीशिवाय एकट्या राहतात.

‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्रीच्या आयुष्यातील संघर्षमय वास्तव

Jiya Shankar Engagement: ‘वेड’ फेम जिया शंकरचा साखरपुडा! दीर्घकाळाचा बॉयफ्रेंड करणसोबत बांधली रेशीमगाठ; फोटो सोशल मीडियावर Viral

यावेळी त्यांनी आपल्या मनातील सर्वात मोठी चिंता देखील व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “कधीकधी वाटतं, रात्री माझा मृत्यू झाला तर कोणाला कळेल का?” मात्र, त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे विनोदाची जोड देत म्हटलं, “शेजारी म्हणतील, ‘अहो, त्या म्हातारीने आज दरवाजा उघडलाच नाही.'”

पडद्यावर कठोर स्वभावाच्या भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांच्या आयुष्यामागे संघर्ष, त्याग आणि एकटेपणाची वेदना दडलेली असल्याचे त्यांच्या या भावनिक खुलाशातून समोर आले आहे.

Celebrity Brand Valuation Report: ब्रँड व्हॅल्यूमध्ये शाहरुख खान ठरला नंबर-1! रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकलं मागे

Web Title: Usha nadkarni news 40 years living alone son does not consider her mother life story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • usha nadkarni

संबंधित बातम्या

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’,  गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
1

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
2

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…
3

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
4

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.