Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jennifer Winget Wedding: व्हाईट गाऊन, डायमंड रिंग अन्…, अखेर जेनिफर विंगेट अडकली लग्नबंधनात; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

अखेर जेनिफर विंगेट (Jennifer Winget) पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. घटस्फोटानंतर १२ वर्षांनी अभिनेत्रीने पुन्हा एकदा लग्न केले असून तिने तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 19, 2026 | 08:49 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jennifer Winget Wedding: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट (Jennifer Winget) पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. तिने सिंगापूरचे उद्योगपती विल्यम इश्माएल यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. जेनिफर विंगेटने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लग्नाची एक झलक पाहायला मिळते. तिचे चाहते खूप आनंदित झाले असून आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे लग्नाबद्दल अभिनंदन करत आहेत.

जेनिफरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुरुवातीला दोघे एकमेकांचा हात धरलेले दिसतात. त्यानंतर चर्चमधील लग्नसोहळ्याची झलक दाखवण्यात आली आहे. “Ladies and Gentlemen, Please Rise” या घोषणेनंतर वधू-वरांच्या वेशात जेनिफर आणि विल्यम चर्चमधून बाहेर येताना दिसतात. फुलांच्या वर्षावात दोघे आनंद साजरा करताना दिसतात.

The India Story Trailer : ‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित! कीटकनाशक शेतीमागील काळं सत्य; काजल अग्रवालसोबत मराठमोळा अभिनेता

व्हिडिओच्या शेवटी जेनिफरने “Officially introducing my husband, Will” असे लिहित विल्यमची ओळख करून दिली आहे. तसेच दोघे एकमेकांना किस करतानाही दिसतात. या पोस्टला तिने “Finally, our stars aligned” असे कॅप्शन दिले असून त्यानंतर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेनिफर विंगेटचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी, या अभिनेत्रीने २०१२ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केले होते आणि त्यांचे नाते फक्त दोन वर्षे टिकले. २०१४ मध्ये जेनिफर विंगेट आणि करण सिंग ग्रोव्हर यांचा घटस्फोट झाला. यानंतर करण सिंग ग्रोव्हरने २०१६ मध्ये अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केले. आता, त्यांच्या घटस्फोटानंतर १२ वर्षांनी जेनिफर विंगेटने पुन्हा लग्न केले आहे.

Mumbai Mixxi Studios: मुंबईत ‘मिक्सी स्टुडिओज’चे भव्य उद्घाटन; AI-आधारित क्रिएटर ॲपने डिजिटल मनोरंजनाला नवी दिशा

Web Title: White gown diamond ring more jennifer winget finally ties the knot actress shares dreamy wedding video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainement News
  • Weeding

संबंधित बातम्या

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?
1

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला
2

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला

प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरचा धक्कादायक कारनामा? अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत मोठा खुलासा
3

प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरचा धक्कादायक कारनामा? अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत मोठा खुलासा

Ujjwal Nikam on Lalit Prabhakar:  ‘प्रहार’ सिनेमातील ‘तो’ प्रसंग पाहून उज्ज्वल निकम संतापले म्हणाले,”तेव्हा ललितच्या थोबाडीत…”
4

Ujjwal Nikam on Lalit Prabhakar: ‘प्रहार’ सिनेमातील ‘तो’ प्रसंग पाहून उज्ज्वल निकम संतापले म्हणाले,”तेव्हा ललितच्या थोबाडीत…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.