Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडनी स्टोन क्षणात शरीरातून निघेल बाहेर, फक्त आहारात करा या भाजीचा समावेश; ऑपरेशनचीही गरज भासणार नाही

Kidney Stone Home Remedy: आजकाल अनेकजण किडनी स्टोनच्या समस्येला तोंड देत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही समस्या तुम्ही विना शस्त्रक्रिया करता फक्त एका भाजीच्या रसाने दूर करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 17, 2025 | 08:15 PM
किडनी स्टोन क्षणात शरीरातून बाहेर निघेल, फक्त आहारात करा या भाजीचा समावेश; ऑपरेशनचीही गरज भासणार नाही

किडनी स्टोन क्षणात शरीरातून बाहेर निघेल, फक्त आहारात करा या भाजीचा समावेश; ऑपरेशनचीही गरज भासणार नाही

Follow Us
Close
Follow Us:

किडनी स्टोन किंवा मुतखडा ही एक गंभीर समस्या आहे. याचे वेळीच निराकारण करणे गरजेचे असते अन्यथा ही समस्या आणखीन मोठे रूप घेऊ शकते. मात्र हे देखील तितकेच खरे आहे की, सध्याच्या या धावपळीच्या जीवनात किडनी स्टोनची समस्या आता सामान्य झाली आहे. अनेकांना हा आजार जडला असून लोक याला विना शस्त्रक्रिया करता मुळापासून दूर करण्याचा उपाय शोधत आहेत. किडनी स्टोनमुळे वेदना, जळजळ आणि लघवीत रक्त येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

किडनी स्टोन लवकरात लवकर दूर करायला हवा. तो दीर्घकाळ राहिल्यास त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो, त्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. यामुळे मूत्र धारणा, संसर्ग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. अनेकांना असे वाटते की, हा आजार फक्त शस्त्रक्रिया करून दूर केला जाऊ शकतो मात्र असे काहीच नाही. तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करून नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरातील हा स्टोन फोडून बाहेर काढू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा एका भाजीच्या रसाविषयी माहिती सांगत आहोत, ज्याच्या सेवनाने तुम्ही किडनी स्टोनच्या समस्येपासून स्वतःची मुक्तता करू शकता.

चिकन-मटण-मासे कशात आहे सर्वाधिक प्रोटीन? काय खाऊन जगता येईल 100 वर्ष? योग्य पर्याय जाणून घ्या

आहारात करा या रसाचा समावेश

आम्ही ज्या भाजीच्या रसाविषयी बोलत आहोत ती म्हणजे रोजच्या आहारात खाल्ली जाणारी कोबीची भाजी. कोबीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील डिटॉक्सिफिकेशन आणि शरीरातील स्टोनचा आकार कमी करण्यास मदत करते. यात असे काही दाहक विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील स्टोन फोडण्याचे काम करतात. याशिवाय कोबीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील हानिकारक घटक काढून टाकण्यास मदत करतात.

कसा तयार करायचा हा रस

चिकन-मटण-मासे कशात आहे सर्वाधिक प्रोटीन? काय खाऊन जगता येईल 100 वर्ष? योग्य पर्याय जाणून घ्या

साहित्य

  • 1 छोटा कप ताजी कोबी
  • 1 लिंबाचा रस
  • 1 टीस्पून मध

रस तयार करण्याची पद्धत

  • यासाठी सर्वप्रथम कोबीची पाने नीट धुवून घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा
  • आता त्यांना ज्युसरमध्ये ठेवा किंवा मिक्सरमध्ये टाकून याचा रस तयार करा
  • या ररसाला गाळून एका ग्लासात टाका
  • आता त्यात लिंबाचा रस आणि मध घालून चांगले मिसळा
  • हा रस दिवसातून 1-2 वेळा, शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Health tips cabbage juice is very helpful to dissolve a kidney stone from body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • Kidney stones
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना
1

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

प्रेगनेंसी नंतरच्या Stretch Marks ने हैराण झालात? मग आता टेन्शन सोडा आणि या घरगुती उपायांचा वापर करा
2

प्रेगनेंसी नंतरच्या Stretch Marks ने हैराण झालात? मग आता टेन्शन सोडा आणि या घरगुती उपायांचा वापर करा

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार
3

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
4

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.