Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उद्ध्वस्त

मध्य प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पावासाने थैमान घातलं असून आतापर्यंत राज्यात आतापर्यंत २७५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सुमारे २५४ रस्ते आणि पूल देखील उद्ध्वस्त झाले आहेत. तर १,६५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Aug 04, 2025 | 07:55 PM
मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उदध्वस्त

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उदध्वस्त

Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पावासाने थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात आतापर्यंत २७५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.त्यापैकी ६१ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे, नद्या, नाले आणि पाणी साचल्याने १४४ जणांचा मृत्यू  झाला आहे, रस्ते अपघातात ५७ जणांचा झाला आहे, तर भिंत कोसळून आणि मातीच्या ढिकाऱ्याखाली सापडून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अशोकनगर जिल्ह्यात विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झाला आहे आणि देवास आणि सिधी येथे नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

Kedarnath disaster 2013 : आता 3075 लोकांच्या मृत्यूचा लागणार छडा? 12 वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार मानवी सांगाड्यांचा शोध

राज्यात पावसामुळे झालेल्या जीवितहानीसोबतच प्राणी आणि घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १,६५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी २९३ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय ३,६८७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे, राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

ग्वाल्हेरमधील १ घर पूर्णपणे आणि एकाचे अंशतः नुकसान झालं आहे. तसेच, जबलपूर, मांडला, मंदसौर, रायसेन, राजगड, शहडोल आणि उमरिया जिल्ह्यांमध्ये अनेक घरांचं अनुकसान झालं आहे. सुमारे २५४ रस्ते आणि पूल देखील उद्ध्वस्त झाले आहेत.

…तर हिमाचल प्रदेश देशाच्या नकाशावरून गायब होईल; सुप्रीम कोर्ट असं का म्हणालं?

प्रशासनाने घरे गमावलेल्या आणि धोक्याच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी २० हून अधिक मदत छावण्या उभारल्या आहेत. या छावण्यांमध्ये हजारो लोकांनी आश्रय घेतला आहे. मांडला जिल्ह्यात ३ छावण्या उभारण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये २३० लोकांनी आश्रय घेतला आहे. गुणामध्ये २ छावण्या उभारण्यात आल्या आहेत, जिथे १७० लोकांनी आश्रय घेतला आहे. खरगोनमधील ८ छावण्यांमध्ये १३८४ लोकांनी आश्रय घेतला आहे. दमोहमधील ५ छावण्यांमध्ये १५९० लोकांनी आश्रय घेतला आहे. याशिवाय, राजगडमधील एका छावणीत ३० लोकांनी आश्रय घेतला आहे.

Web Title: 245 people died due to heavy rain in madhya pradesh 254 roads and bridge washed latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • madhya pradesh
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

India Monsoon Alert: काही दिवस फक्त पावसाचेच! उतरराखंड आणि ‘या’ राज्यांमध्ये, IMD ने वाढवली चिंता
1

India Monsoon Alert: काही दिवस फक्त पावसाचेच! उतरराखंड आणि ‘या’ राज्यांमध्ये, IMD ने वाढवली चिंता

गडचिरोलीत मुसळधार पाऊस; 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार हजेरी
2

गडचिरोलीत मुसळधार पाऊस; 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार हजेरी

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका
3

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका

Maharashtra Rain News: विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू; कोकणातील ‘या’ जिल्ह्यात तर…
4

Maharashtra Rain News: विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू; कोकणातील ‘या’ जिल्ह्यात तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.