Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका; 6 बंडखोरांसह 3 अपक्ष आमदार भाजपमध्ये

हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत तीन अपक्ष आमदारांनीही 'कमळ' हाती घेण्याचा निर्णय घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2024 | 07:31 AM
BJP

BJP

Follow Us
Close
Follow Us:

शिमला : हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत तीन अपक्ष आमदारांनीही ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय घेतला.

या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशचे तीन अपक्ष आमदार होशियार सिंह, केएल ठाकूर आणि आशिष शर्मा यांनीही औपचारिकपणे शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

पोटनिवडणुकीत मिळणार तिकीट

आशिष शर्मा, होशियार सिंग आणि केएल ठाकूर या तीन अपक्ष आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आयोगाने त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यात सातत्याने वाढत असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे सहा माजी आमदार आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते भाजपाच्या तिकिटावर ते येथून पोटनिवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.

Web Title: 3 independent mlas in bjp with 6 rebels in himachal pradesh nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2024 | 07:31 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Himachal Pradesh
  • Poliical News
  • political news

संबंधित बातम्या

Local Body Elections 2025: “कार्यकर्त्यांसाठी महायुतीचे प्रयत्न करू…; आमदार अनिल पाटील यांचे मेळाव्यात प्रतिपादन
1

Local Body Elections 2025: “कार्यकर्त्यांसाठी महायुतीचे प्रयत्न करू…; आमदार अनिल पाटील यांचे मेळाव्यात प्रतिपादन

Mallikarjun Kharge News: ‘RSS वर बंदी घातलीच पाहिजे’; सरदार पटेलांच्या पत्राचा हवाला देत मल्लिकार्जून खर्गेंनी भाजपला आरसा दाखवला
2

Mallikarjun Kharge News: ‘RSS वर बंदी घातलीच पाहिजे’; सरदार पटेलांच्या पत्राचा हवाला देत मल्लिकार्जून खर्गेंनी भाजपला आरसा दाखवला

Sanjay Raut Breaking: राजकारणात होणार शुकशुकाट; खासदार संजय राऊत घेणार राजकीय ब्रेक, नेमकं कारण काय?
3

Sanjay Raut Breaking: राजकारणात होणार शुकशुकाट; खासदार संजय राऊत घेणार राजकीय ब्रेक, नेमकं कारण काय?

मतदार यादीतील बदलाबाबत वैयक्तिक तक्रारीच ग्राह्य! प्रत्येक तक्रारीची सुनावणी घेतली जाणार
4

मतदार यादीतील बदलाबाबत वैयक्तिक तक्रारीच ग्राह्य! प्रत्येक तक्रारीची सुनावणी घेतली जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.