मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत देण्याबाबत आश्वासन दिले आहे. तसेच शेतकऱ्यांना आवाहन देखील केले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कर्नाटकातील मंगळुरू प्राणीसंग्रहालयाला एक वाघ दिला आहे आणि त्या बदल्यात एक किंग कोब्रा घेतला आहे. "राजकारणात इतके साप नव्हते का की कर्नाटकातून किंग कोब्रा…
हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे अपात्र ठरलेल्या सहा माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत तीन अपक्ष आमदारांनीही 'कमळ' हाती घेण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना (शिंदे गट) नेते दादा भुसे यांनी ठाकरे गटावर (Thackeray group) जोरदार निशाणा साधला आहे. दावोस दौऱ्यावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. 'दावोस दौरा ऐकून विरोधकांच्या पोटात आता गोळा…
मोदी आडनावाचा (Modi Surname) अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकीही गेली आहे.