Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 7 वे समन्स

दिल्ली अबकारी धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सातव्यांदा ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यानुसार, केजरीवाल यांना सोमवारी (दि. 26) हजर राहण्यास सांगण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 23, 2024 | 09:19 AM
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 7 वे समन्स
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्ली अबकारी धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सातव्यांदा ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यानुसार, केजरीवाल यांना सोमवारी (दि. 26) हजर राहण्यास सांगण्यात आले. आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की, ‘ईडी’च्या समन्सच्या वैधतेचे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. समन्सबाबत ‘ईडी’ ही न्यायालयात गेली आहे. यापूर्वीही ईडीने सहा समन्स पाठवले होते, त्याकडेही केजरीवालांनी दुर्लक्ष केले होते.

दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर राव यांच्या कन्या के. कविता यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने त्यांनाही समन्स बजावले असून, 20 मार्च रोजी जबाब नोंदविण्यास सांगितले आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याचा दाखला देत त्या ईडीसमोर हजर झाल्या नव्हत्या. या याचिकेत त्यांनी ईडीच्या समन्सला आव्हान दिले असून, अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

चंदीगड विजयाचा बदला घेतंय भाजप

कायदेशीर प्रक्रिया किंवा तपास नसल्याने ईडी वारंवार समन्स पाठवत आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना धमकावण्याचा हा एक प्रकार आहे. चंदीगड महापौर निवडणुकीवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यापासून ईडी समन्स बजावणार असल्याच्या आणि सीबीआय अटक करणार असल्याचे समजले आहे. कारण भाजपला चंदीगडमधील आपच्या विजयाचा बदला घ्यायचा आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने येथे लोकशाही प्रस्थापित केली आहे.

– आतिशी मार्लेना, मंत्री.

Web Title: 7th summons to arvind kejriwal in delhi excise policy scam case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2024 | 09:19 AM

Topics:  

  • delhi
  • Delhi news
  • india

संबंधित बातम्या

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन
1

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर
2

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला
3

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला

BRICS Summit 2026: रशियात ‘चाणक्य’ जयशंकर अन् चीनमध्ये अजित डोवाल; भारताच्या दोन दिग्गजांची जागतिक पटलावर मोठी खेळी
4

BRICS Summit 2026: रशियात ‘चाणक्य’ जयशंकर अन् चीनमध्ये अजित डोवाल; भारताच्या दोन दिग्गजांची जागतिक पटलावर मोठी खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.