Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाढी करतो मत द्या, म्हणत उमेदवाराने हाती घेतला वस्तरा; अन्…

तमिळनाडू येथील रामेश्वरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये जातो आणि तिथे लोकांचे केस कापून देतो आणि दाढी करून देतो. एएनआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 07, 2024 | 01:59 PM
दाढी करतो मत द्या, म्हणत उमेदवाराने हाती घेतला वस्तरा; अन्…
Follow Us
Follow Us:

चेन्नई : तमिळनाडू येथील रामेश्वरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये जातो आणि तिथे लोकांचे केस कापून देतो आणि दाढी करून देतो. एएनआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा अपक्ष उमेदवार सलूनमधील मतदारांना हात जोडून मतदान करण्याचे आवाहन करत आहे.

#WATCH | Rameswaram, Tamil Nadu: Parirajan, Ramanathapuram Independent candidate becomes a barber for a day during the election campaign.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/BFe19VkTpU — ANI (@ANI) April 4, 2024

अपक्ष उमेदवाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 180.9k अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराने एका सलूनला भेट दिली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रचारादरम्यान त्याने हातात वस्तारा घेत मतदाराची दाढी करण्यास सुरूवात केली.

सलूनमध्ये शिरताच या उमेदवारानं हातात थेट वस्तारा घेतला आणि दाढी करण्यास सुरूवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक युक्त्या वापरतात.

Web Title: A candidate entered in saloon and did cutting in chennai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2024 | 01:59 PM

Topics:  

  • lok sabha
  • Lok Sabha 2024
  • political news

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.