Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रिज नाहीतर आता पंख्याच्या मदतीनं बनवा आईस्क्रिम! महिलेनं केलेला जुगाड पाहून सगळे थक्क, आंनद महिद्रांनी शेयर केला व्हिडिओ

घरी आईस्क्रीम बनवताना जर तुमच्याकडे शिवाय नसेल तर फॅनचा वापर करुन आईस्क्रीम कशी बनवायची हे या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 31, 2023 | 11:13 AM
फ्रिज नाहीतर आता पंख्याच्या मदतीनं बनवा आईस्क्रिम! महिलेनं केलेला जुगाड पाहून सगळे थक्क, आंनद महिद्रांनी शेयर केला व्हिडिओ
Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा सुरू झाला की अनेक लोकं जागोजागी थंड पेय, आईस्क्रीम खाताना हमखास दिसतात. काही हौशी लोकं घरीही असे पेय, आईस्क्रीम तयार करतात. पण आईस्क्रीम घरी बनवायची म्हण्टंल की फ्रिजची गरज असते. आणि तो नसेल तर…तरीही तुम्ही आईस्क्रीम तयार करु शकता. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये एक महिला विना फ्रिजच्या आईस्क्रीम (Ice cream Viral Video) तयार करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हा व्हिडिओ शेयर करत महिलेचं कौतुकही केलं आहे.

[read_also content=”लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला! पाहुण्यांनी भरलेली एसयूव्ही पडली कालव्यात, 7 जणांचा मृत्यू, 4 गंभीर https://www.navarashtra.com/india/7-died-and-4-seriously-injured-after-svu-car-fell-in-canal-in-odisa-nrps-379876.html”]

फ्रीज शिवाय घरी बनवा आईस्क्रीम

घरी आईस्क्रीम बनवताना जर तुमच्याकडे  फ्रिज नसेल तर फॅनचा वापर करुन आईस्क्रीम कशी बनवायची हे या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्यामुळे हा  व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे, ज्यांना फ्रिज शिवाय आईस्क्रीम बनवायचं आहे.

या व्हिडिओमध्ये एक महिला आईस्क्रीम बनवतााना प्रथम एका मोठ्या भांड्यात आईस्क्रीमसाठी आवश्यत असलेलं साहित्य सगळं निट मिक्स करुण घेते. एका भाड्ंयात ओतते.  त्यानंतर स्टूलवर ठेवलेल्या स्टीलच्या डब्याच्या मध्यभागी ठेवते आणि त्याभोवती बर्फ ठेवते. यानंतर छताच्या पंख्याला बांधलेली दोरी डोलचीच्या हँडलला बांधून ती पंखा चालू करते. पंख्याच्या वेगानुसार डोलू बर्फाच्या मधोमध डब्यात फिरू लागतो. यामुळे हळूहळू आइस्क्रीमचे मिश्रण घट्ट होते. काही वेळाने ती महिला एका भांड्यातुनत  आईस्क्रीम काढते आणि सर्व्ह करते. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी 29 मार्च रोजी ट्विटरवर पोस्ट केला होता आणि लिहिले होते जिथे इच्छा असते, तिथे मार्ग असतो…. हाताने बनवलेले आणि पंख्याने बनवलेले आइस्क्रीम. फक्त भारतात.

बघा व्हिडिओ

Where there’s a will, there’s a way.
Hand-made & Fan-made ice cream. Only in India… pic.twitter.com/NhZd3Fu2NX

— anand mahindra (@anandmahindra) March 29, 2023

या व्हिडिओला आतापर्यंत 12 लाखांहून अधिक व्ह्यूज, 52 हजारांहून अधिक लाईक्स आणि 5736 रिट्विट्स मिळाले आहेत. यावर शेकडो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले – देसी दर्जेदार, दुसऱ्याने याला अप्रतिम जुगाड म्हटले आणि अनेकांनी जगातील सर्वोत्तम आणि शुद्ध आइस्क्रीम असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे काही युझर्स म्हणत आहेत की, हे फक्त भारतातच शक्य आहे.

Web Title: Anand mahindra gets impressed after seeing viral video of woman freezes ice cream with the help of fan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2023 | 11:05 AM

Topics:  

  • Anand Mahindra
  • viral video

संबंधित बातम्या

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral
1

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
2

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO
3

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral
4

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.