Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Norway Visit : नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन PM मोदींनी काढला पळ? VIDEO व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ

PM Modi Norway Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात एक खळबळजनक प्रसंग घडला आहे. पंतप्रधान मोदींनी एक नॉर्वेजियन महिल पत्रकारच्या प्रश्नावर उत्तर न दिल्याने विविध चर्चांणा उधाण आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 04:46 PM
PM Modi Norway Visit

PM Modi Norway Visit

Follow Us
Follow Us:
  • नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन पंतप्रधान मोदींनी काढला पळ
  • व्हिडिओ व्हायरल
  • राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
PM Modi Norway Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान जोनास जोनास गहर स्टोर आणि नॉर्वेचे राजे हेराल्ड पाचवे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही उच्चस्तरीय बैठकीत अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, मत्स्यव्यवसाय, सागरी सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान, हरित उर्जा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

यानंतर पंतप्रधान भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले आहे. दरम्यान या दौऱ्यात एक वादग्रस्त प्रसंग घडला आहे. पंतप्रधान मोदींना जेव्हा नॉर्वेजियन महिला पत्रकाराने प्रश्न विचारला त्यावेळी पंतप्रधानांनी त्यांना दुर्लक्ष करत उत्तर न देता तिथून निघून गेले. सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर तीव्र टीका केला जात आहे.

India Norway Partnership : भारत-नॉर्वे संबंधांना नवी दिशा! क्लीन एनर्जी अन् ग्रीन शिपिंगला बळ; ‘हरित भागीदारी’वर शिक्कामोर्तब

नॉर्वेत एका कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यानी नॉर्वेजियन महिला पत्रकाराने काही प्रश्न घेण्याची विनंती केली होती. मात्र, याकेड दुर्लक्ष करत पंतप्रधान सभागृहातून बाहरे पडले. यावेळी नॉर्वेचे पंतप्रधानही उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रश्न-उत्तरांचे सत्र आयोजित नव्हते. यामुळे पंतप्रधान मोदी बाहेर पडत असताना महिला पत्रकाराने प्रश्न केला की, पंतप्रधान मोदी, जगातील मुक्त प्रसारमाध्यमांकडून प्रश्न का घेत नाहीत? परंतु यावरही पंतप्रधान मोदींनी कोणतेही उत्तर दिले नाही.

यानंतर या महिला पत्रकार हेले लिंगने एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, भारताचे पंतप्रधान माझ्या प्रश्नाला उत्तर देणार नाहीत, याची मला अपेक्षा नव्हती. नॉर्वे जागतिक प्रेस स्वातंत्र निर्देशकांत पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत १५७ व्या क्रमांकावर आहेत. आणि सरकारला प्रश्न विचारणे आमचे काम असल्याचे या महिला पत्रकाराने म्हटले.

भारतीय दूतावासाचे पत्रकार परिषदेचे निमंत्रण

यानंतर नॉर्वेतील भारतीय दूतावासाने हेले लिंग यांना त्याच संध्याकाळी रॅडिन्स ब्लू प्लाझा हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे निमंत्रण दिले होते. यावेळी देखील लिंग यांनी पंतप्रधान मोदींची थेट मुलाखत मिळेल का असा प्रश्न केला होता. परंतु यावर दूतावासाने काहीही उत्तर दिले नाही.

Dear Ms @HelleLyngSvends,
The Embassy is organizing a press briefing on the Prime Minister’s Visit this evening at 9:30pm at hotel Raddisson BluPlaza hotel. You are most welcome to come and ask your questions there. https://t.co/AyFR6SSH5G
— India in Norway (@IndiainNorway) May 18, 2026

व्हायरल व्हिडिओ

Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to. Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba. It is our job to question the powers we cooperate… pic.twitter.com/vZHYZnAvev — Helle Lyng (@HelleLyngSvends) May 18, 2026

सोशल मीडियावर टीकांचा भडीमार

या दौऱ्यात पंतप्रधान मोदींना राजे हेराल्ड पाचवे यांनी  नॉर्वेच्या सर्वोच् नागरी पुरस्कार ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्ड ऑफ मेरिट’ने सन्मानित केले आहे. अशी परिस्थिती पत्रकारंच्या प्रश्नांना टाळल्याने भारताच्या या विरोधाभास भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यावरुन भारताच्या राजकीय वर्तुळातही चर्चांणा उधाण आले आहे. राहुल गांधी यांनी व्हिडिओ शेअर करत, लपवण्यासारखे काही नसेल तर भीती कशाची? तसेच जगएखाद्या पंतप्रधानाला प्रश्नांसमोर घाबरताना पाहते, तेव्हा त्या अर्थ काय ? असा प्रश्न केला आहे.

India Nordic Summit : PM मोदी आज भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत होणार सहभागी; चार राष्ट्रांच्या प्रमुखांशी घेणार भेट

Web Title: Pm modi norway visit journalist question video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • narendra modi
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

Israel Syria Airstrikes: इस्रायलचे सीरियाच्या ‘Abu al Duhur’ हवाई तळावर 8 भीषण हल्ले; अमेरिकेचा थेट आक्षेप
1

Israel Syria Airstrikes: इस्रायलचे सीरियाच्या ‘Abu al Duhur’ हवाई तळावर 8 भीषण हल्ले; अमेरिकेचा थेट आक्षेप

Kuril Islands : ‘हे जपानला अजिबात मान्य नाही!’ पंतप्रधान सनाए ताकाइची पुतिन यांच्या भेटीवर भडकल्या; रशियाचाही जोरदार पलटवार
2

Kuril Islands : ‘हे जपानला अजिबात मान्य नाही!’ पंतप्रधान सनाए ताकाइची पुतिन यांच्या भेटीवर भडकल्या; रशियाचाही जोरदार पलटवार

Iran Mocked Trump: ‘7000 मैल दूर बसून स्वप्ने पाहू नका’; होर्मुझ सामुद्रधुनीवरील ट्रम्प यांच्या दाव्याची इराणकडून उघडपणे खिल्ली
3

Iran Mocked Trump: ‘7000 मैल दूर बसून स्वप्ने पाहू नका’; होर्मुझ सामुद्रधुनीवरील ट्रम्प यांच्या दाव्याची इराणकडून उघडपणे खिल्ली

Voting Rules: ट्रम्प यांच्याकडून भारतीय मतदार ओळख प्रणालीचे कौतुक; जाणून घ्या इतर देशात कशी पटवली जाते मतदारांची ओळख?
4

Voting Rules: ट्रम्प यांच्याकडून भारतीय मतदार ओळख प्रणालीचे कौतुक; जाणून घ्या इतर देशात कशी पटवली जाते मतदारांची ओळख?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.