Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूरमध्ये आणखी एका लष्करी अधिकाऱ्याचं अपहरण, सुट्टीवर घरी आलेला असचान अज्ञातांनी घरुन उचलून नेलं!

शुक्रवारीही एका लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. हे अधिकारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या घरी आले होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 09, 2024 | 09:06 AM
मणिपूरमध्ये आणखी एका लष्करी अधिकाऱ्याचं अपहरण, सुट्टीवर घरी आलेला असचान अज्ञातांनी घरुन उचलून नेलं!
Follow Us
Follow Us:

गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिसांचारच्या (Manipur Violence)  आगीत होरपळत आहे. 3 मे 2023 ला सुरु झालेली ही हिंसा अद्यापही थांबण्याचं नाव नाही घेत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत अनेक लोकांनी जीव गमावला. आता पुन्हा समोर आलेल्या अपडेट नुसार, शुक्रवारी एका लष्करी अधिकाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. हा अधिकारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या घरी आला होता. शुक्रवारी सकाळी अज्ञात लोकांनी घरावर छापा टाकून लष्करी अधिकाऱ्याचं अपहरण केलं. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी शोध मोहीम सुरू केली मात्र अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत किमान चार लष्करी अधिकाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे.

[read_also content=”तीन मैत्रिणी येणार भेटायला… महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ चित्रपटाची घोषणा! https://www.navarashtra.com/movies/on-occasion-of-international-womens-day-violet-flame-motion-pictures-announced-gulaabi-movie-nrps-513666.html”]

नेमकं काय घडलं

लष्कराचे कनिष्ठ आयुक्त अधिकारी (जेसीओ) कोन्सम खेडा सिंग हे मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सुटी घालवण्यासाठी तो त्याच्या घरी आला होता. शुक्रवारी पहाटे अज्ञात शस्त्रधारी व्यक्तींनी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कोन्सम खेडा सिंग यांना जबरदस्तीने सोबत नेलं. खेडा सिंगच्या अपहरणाची माहिती कुटुंबीयांनी सुरक्षा यंत्रणांना दिली. लष्करी अधिकाऱ्याच्या अपहरणानंतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस दल सक्रिय झाले मात्र त्यांचा अजुनही काहीही सुगावा लागलेला नाही आहे.

वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू

मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून जातीय हिंसाचार सुरू आहे. केंद्रीय दले, सुरक्षा यंत्रणा, गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दिवस तळ ठोकून आणि त्यांच्या कनिष्ठ मंत्र्यांचे सतत प्रयत्न आणि आवाहन करूनही हिंसाचार थांबलेला नाही. आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ३ मे रोजी आदिवासी एकता रॅली काढण्यात आली. या दिवसापासून राज्यात हिंसाचार होत आहे. कुकी आणि मीतेई समाजाचे लोक समोरासमोर आहेत. यामुळे 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हजारो लोकांची घरे जाळली गेली आहेत. लोक बेघर झाले आहेत.

Web Title: Army officer kidnapped in manipur from home amid manipur violence nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2024 | 09:06 AM

Topics:  

  • Manipur Violence
  • national news

संबंधित बातम्या

कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…
1

कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

One Nation One Election: एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देशात एकाच वेळी मतदान
2

One Nation One Election: एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देशात एकाच वेळी मतदान

ISRO Rocket Production: इस्रो आता रॉकेट बनवणार नाही!; खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले
3

ISRO Rocket Production: इस्रो आता रॉकेट बनवणार नाही!; खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
4

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.