Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकापेक्षा जास्त लग्नाबाबत ‘या’ सरकारचा मोठा निर्णय, लवकरच UCC आणणार? खरे मुस्लीमदेखील…

Himanta Biswa Sarma: आसाम सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वातइल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 27, 2025 | 08:18 PM
एकापेक्षा जास्त लग्नाबाबत 'या' सरकारचा मोठा निर्णय, लवकरच UCC आणणार? खरे मुस्लीमदेखील...

एकापेक्षा जास्त लग्नाबाबत 'या' सरकारचा मोठा निर्णय, लवकरच UCC आणणार? खरे मुस्लीमदेखील...

Follow Us
Close
Follow Us:

आसाम सरकारच्या विधानसभेत कायदा मंजूर 
एकापेक्षा जास्त लग्न केल्यास होणार कारवाई 
लवकरच यूसीसी लागू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

Assam News: आसाम सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वातइल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आसाम राज्यात आता एकापेक्षा अधिक लग्न करणे हा कायद्याने (Law) गुन्हा असणार आहे. आसाम विधानसभेत हा कायदा मंजूर करण्यात आला आहे.

विधानसभेत हा कायदा मंजूर झाल्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.  खरे मुस्लिम या कायद्याचे स्वागत करतील असे, हिमंता बिस्वा सरमा म्हणाले आहेत. त्यांनी राज्यात लवकरच यूसीसी लागू करण्याबाबत देखील भाष्य केले आहे.

असम में मुसलमान समुदाय लगभग 20-30 विधानसभा सीटों की विजेता तय करता है। लेकिन कई दशकों तक असम में मुस्लिम बहनें विधायक नहीं बन सकीं। बहुविवाह और बाल विवाह को रोककर हम अपनी बहनों के सशक्तिकरण को बढ़ावा देना चाहते हैं। pic.twitter.com/rW1IPKxfqH — Himanta Biswa Sarma (@himantabiswa) November 27, 2025

आसाम बहुविवाह प्रतिबंधक कायदाअंतर्गत आता एकापेक्षा जास्त लग्न करणे हा गंभीर गुन्हा समजला जाणार आहे. यात जे दोषी आढळतील त्यांना 7 वर्षांचा तुरूंगवास, आर्थिक दंड अशी शिक्षा होऊ शकते. जे पहिले लग्न लपवून दुसरे लग्न करतील त्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. हा कायदा अनुसूचित जमाती आणि सहाव्या अनुसूत्री क्षेत्रांना लागू असणार नाही.

सतेत आल्यावर यूसीसी लागू करणार
 बहुविवाह कायदा हा समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबाबत पहिले पाऊल समजले जात आहे. पुन्हा सतेत आल्यास विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात यूसीसी लागू करतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गायकाच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

बॉलीवूड गायक झुबिन गर्गचा सिंगापूरमधला मृत्यू हा अपघात नसून हत्या होती. असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हे उघड केले आहे. त्यांनी आसाम विधानसभेत सांगितले की झुबिन गर्गची हत्या झाली, ते अपघातात बळी पडलेला नाही. असा घृणास्पद गुन्हा करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. विरोधी पक्षाने झुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

”झुबीन गर्गची हत्या झाली..”, गायकाच्या मृत्यूवर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

आसाम विधानसभेत गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यूवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शर्मा म्हणाले की, आसाम पोलिसांना त्यांच्या प्राथमिक तपासात खात्री पटली की हा सदोष मनुष्यवधाचा खटला नाही, तर पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून केलेला खून आहे. एका व्यक्तीने झुबिन गर्ग यांची हत्या केली आणि इतरांनी त्याला मदत केली. या प्रकरणात चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Assam cm himanta biswa sarma ban polygamy act approve in assembly muslim community news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • Asaam
  • Assam CM
  • Marriage News
  • Muslim Community

संबंधित बातम्या

”झुबीन गर्गची हत्या झाली..”, गायकाच्या मृत्यूवर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा खुलासा, म्हणाले…
1

”झुबीन गर्गची हत्या झाली..”, गायकाच्या मृत्यूवर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.