Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानात काँग्रेसला मोठा झटका; जाहीर केलेली उमेदवारीच केल परत

राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, राजसमंद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुदर्शन सिंह रावत यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. परदेश दौच्यावरून परतल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2024 | 11:03 AM
CONGRESS

CONGRESS

Follow Us
Follow Us:

जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, राजसमंद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुदर्शन सिंह रावत यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. परदेश दौच्यावरून परतल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली.

रावत यांनी त्यांच्या जागी अन्य कोणाला तरी उमेदवारी द्यावी, अशी विनंती पक्षाकडे केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, या जागेसाठी उमेदवार शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.

काँग्रेस-भाजपात लढत

रावत यांनी 2018 मध्ये भीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यात विजयही मिळवला होता. सुदर्शन सिंह यांचे वडील लक्ष्मण सिंह हे माजी मंत्री असण्यासोबतच मागील अशोक गहलोत सरकारमध्ये मगरा विकास मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांचे आजोबा मेजर फतेह सिंग हेही आमदार राहिले आहेत. म्हणजे त्यांना राजकीय वारसा लाभला आहे.

आतापर्यंत झालेल्या 3 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने एकदा ही जागा काबीज केली आहे, तर भाजपने दोनदा ही जागा काबीज केली आहे. यावेळी भाजपने राजसमंदमधून महिमा विश्वेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

Web Title: Big blow to congress in rajasthan announced candidature have be returned nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 11:03 AM

Topics:  

  • Congress
  • Congress Politics
  • political news
  • Rajasthan News

संबंधित बातम्या

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर ‘या’ बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट
1

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर ‘या’ बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

‘ऑपरेशन टायगर’साठी ठेकेदाराचे 600 कोटी; ठाकरे गटाचे माजी खासदार खैरे नेमकं काय म्हणाले?
2

‘ऑपरेशन टायगर’साठी ठेकेदाराचे 600 कोटी; ठाकरे गटाचे माजी खासदार खैरे नेमकं काय म्हणाले?

MLC Voting: कैदेतून आलेल्या नगरसेविकेनेही बजावला मतदानाचा हक्क! सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान, २२ जूनला निकाल
3

MLC Voting: कैदेतून आलेल्या नगरसेविकेनेही बजावला मतदानाचा हक्क! सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान, २२ जूनला निकाल

पुणे महापालिका सभागृहात अजित पवार यांच्या तैलचित्रावरून शाब्दिक चकमक; अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न
4

पुणे महापालिका सभागृहात अजित पवार यांच्या तैलचित्रावरून शाब्दिक चकमक; अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.