Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर

बंगालमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान, हजारो लोक कडक उन्हात रस्त्यावर त्यांची वाट पाहत होते. सोशल मीडिया कमेंटला अमित शाह यांनी उत्तर दिले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2026 | 02:03 PM
BJP Amit shah social media reply to women who waiting for road show west bengal election 2026

BJP Amit shah social media reply to women who waiting for road show west bengal election 2026

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांचा रोड शो
  • एका महिलेने अमित शाह यांना केली कमेंट
  • अमित शाह यांनी देखील कमेंट्ला दिले उत्तर
  • अमित शाह यांची कमेंट व्हायरल
Amit Shah Tweet reply : कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून विक्रमी मतदान पार पडले आहे. पश्चिम बंगालमधून टीएमसीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते सातत्याने सभा आणि रोड शो घेत आहेत.

पश्चिम बंगालच्या प्रचार काळात एक रंजक घटना घडली. बंगालमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान, हजारो लोक कडक उन्हात रस्त्यावर त्यांची वाट पाहत होते. त्याचवेळी, एका महिलेने सोशल मीडियावर अमित शाह यांना लिहिले, “लवकर या, अमितजी, आम्ही उन्हात उभ्या आहोत.” त्या महिलेला देखील कदाचित उत्तराची अपेक्षा नव्हती, पण अमित शाह यांनी स्वतः प्रतिसाद दिला आणि उशीर झाल्याबद्दल माफी मागितली. हे संभाषण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा : पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमत..! अमित शाहांनी पहिल्या टप्प्यानंतरच सांगितला मॅझिकल आकडा

अमित शाह यांना रोड शो साठी झाला उशीर

आपल्या निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून, अमित शाह पश्चिम बंगालमध्ये एका मोठ्या रोडशोमध्ये सहभागी होणार होते. प्रचंड गर्दी आणि कडक उन्हात समर्थक त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. वकील तनुश्री सरकार या त्यापैकीच एक होत्या. जेव्हा बराच वेळ त्यांचा ताफा आला नाही, तेव्हा त्यांनी अमित शाह यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केली.

हे देखील वाचा : मुख्य निवडणूक आयुक्तांना ‘भारतरत्न’ द्या! हिमंता बिस्वा सरमा यांची केंद्राकडे मोठी मागणी

सोशल मीडियावर एक कमेंट व्हायरल

तनुश्रीने लिहिले, “लवकर या, अमितजी… आम्ही बऱ्याच काळापासून उन्हात रोड शोची वाट पाहत आहोत.” सहसा, प्रमुख राजकारण्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील अशा कमेंट्सना प्रतिसाद मिळणे कठीण असते, पण यावेळी तसे झाले नाही. अमित शाह यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून थेट उत्तर आले, “ॲडव्होकेट तनुश्री, उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. मी १० मिनिटांत तिथे असेन.”

पश्चिम बंगाल निवडणूक २०२६ मध्ये रोड शोची वाट पाहणाऱ्या महिलांना भाजपचे अमित शाह यांचे सोशल मीडियावरील प्रत्युत्तर 

गृहमंत्री अमित शाह यांनी एका सामान्य नागरिकाला दिलेल्या थेट प्रतिसादाने आणि झालेल्या गैरसोयीबद्दल मागितलेल्या माफीने लोक प्रभावित झाले आहेत. या संभाषणाचे स्क्रीनशॉट्स वेगाने व्हायरल होत असून, लोक शाह यांच्या साधेपणाचे आणि त्वरित प्रतिसादाचे कौतुक करत आहेत.

 

Web Title: Bjp amit shah social media reply to women who waiting for road show west bengal election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Amit Shah
  • PM Narendra Modi
  • West bengal
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष
1

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद
2

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम
3

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार
4

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.