Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपने मिळवला ‘तामिळ मनिला काँग्रेस’सोबत ‘हात’; पुढील निवडणुकांमध्ये राहणार सोबत

भारतीय जनता पक्षाने तामिळनाडू राज्यात 'तामिळ मनिला काँग्रेस'सोबत (TMC) हात मिळवला आहे. राज्यातील पुढील निवडणुकांमध्ये सोबत राहणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आघाडीनंतर प्रदेश भाजपने वासन यांच्या राजकीय कार्याचे भरभरून कौतुक केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2024 | 01:13 PM
भाजपने मिळवला ‘तामिळ मनिला काँग्रेस’सोबत ‘हात’; पुढील निवडणुकांमध्ये राहणार सोबत
Follow Us
Follow Us:

चेन्नई : भारतीय जनता पक्षाने तामिळनाडू राज्यात ‘तामिळ मनिला काँग्रेस’सोबत (TMC) हात मिळवला आहे. राज्यातील पुढील निवडणुकांमध्ये सोबत राहणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आघाडीनंतर प्रदेश भाजपने वासन यांच्या राजकीय कार्याचे भरभरून कौतुक केले.

भाजपने तामिळनाडू राज्यात द्रमुक तसेच अण्णा द्रमुकशिवाय अन्य पक्षांसोबत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यात आज यश आले असून, जी. के. वासन यांच्या नेतृत्वातील तामिळ मनिला काँग्रेससोबत (टीएमसी) हातमिळवणी केली. यानंतर टीएमसीने राज्यातील अन्य पक्ष सुद्धा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली. आपले वडील तसेच नेता मुपनार यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्तरावर राहिलेला आहे.

तामिळनाडू राज्यासह येथील जनतेचे कल्याण आणि समृद्ध भारताच्या निमिर्तीसाठी भाजपासोबत आघाडी करण्यात आली. सध्या देशाचा आर्थिक विकास अतिशय महत्वाचा आहे. लवकरच भारत तिसरी आर्थिक शक्ती बनण्याच्या तयारीत असल्याने अशा स्थितीत भाजपला साथ गरजेची असल्याचे जी. के. वासन यांनी सांगितले. येत्या 27 फेब्रुवारीला तिरुपूरमधील पल्लडम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा आयोजित केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दिवंगत नेता जी. के. मुपनार यांनी अण्णा द्रमुकसोबत आघाडी केल्याने काँग्रेस पक्षाचा त्याग केला होता. त्यांनी 1996 मध्ये टीएमसी पक्षाची स्थापना केली. नंतरच्या काळात 2002 मध्ये हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. परंतु, वासन यांनी 2014 मध्ये बाहेर पडत पुन्हा टीएमसी पक्ष उभा केला.

Web Title: Bjp and tamil maanila congress alliance in tamil nadu nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2024 | 01:13 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • national news
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
1

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
2

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड
3

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
4

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.