Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटक सेक्स स्कँडल पोहोचलं भाजपपर्यंत, लैंगिक शोषण प्रकरणी देवराज गौडाला अटक

कर्नाटकात, भाजप नेते आणि वकील देवराज गौडा यांना शुक्रवारी हिरीयुरजवळ पोलिसांनी शारीरिक छळ आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ताब्यात घेतले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 11, 2024 | 09:31 AM
कर्नाटक सेक्स स्कँडल पोहोचलं भाजपपर्यंत, लैंगिक शोषण प्रकरणी देवराज गौडाला अटक
Follow Us
Follow Us:
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि वकील जी. देवराजे गौडाला शुक्रवारी रात्री हसन जनता दल सेक्युलर खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यासोबत असलेल्या एका अश्लील व्हिडिओच्या संदर्भात अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराज गौडा याला चित्रदुर्ग जिल्ह्यातील गुलिहाल टोल नाक्यावर हिरीयुर पोलिसांनी पेन ड्राईव्हद्वारे व्हिडिओ लीक केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, हसन पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गौडाला अटक करण्यात आली. 26 एप्रिल रोजी कर्नाटकात मतदानापूर्वी प्रज्वलशी संबंधित अनेक अश्लील व्हिडिओ समोर आले होते. तर भाजप नेता देवराज गौडावर हे व्हिडिओ लीक केल्याचा आरोप आहे, जो त्याने आधीच फेटाळून लावला आहे. सध्या हसन पोलिसांना या प्रकरणात प्रज्वलचा जबाब नोंदवायचा आहे.
आत्तापर्यंत सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी प्रज्वल आणि हसनमधील जेडीएस खासदार याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि धमकी देण्याच्या आरोपांसह तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सध्या प्रज्वल फरार असून इंटरपोलने त्याच्याविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. दरम्यान, गेल्या एप्रिलमध्ये एका महिलेने गौडा यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. गौडाने तिची मालमत्ता विकण्यास मदत करण्याच्या बहाण्याने सुमारे दहा महिने तिचे शोषण केल्याचा आरोप आहे.

Web Title: Bjp leader devraje gowda arrested in karnataka sex scandal case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2024 | 09:28 AM

Topics:  

  • BJP
  • Karnataka

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
1

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
2

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
3

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
4

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.