Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2024 मध्ये भाजप 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार; खासदार निशिकांत दुबेंचा दावा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा समाचार घेतला. महुआचे संसद सदस्यत्व राहणार की जाणार, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, महुआ मोईत्राबाबतचा अहवाल 12 वाजेनंतर सादर केला जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 05, 2023 | 10:30 AM
2024 मध्ये भाजप 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार; खासदार निशिकांत दुबेंचा दावा
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा समाचार घेतला. महुआचे संसद सदस्यत्व राहणार की जाणार, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, महुआ मोईत्राबाबतचा अहवाल 12 वाजेनंतर सादर केला जाईल.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना ते म्हणाले, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल. महुआ मोइत्राच्या हकालपट्टीसंबंधीच्या नीतिशास्त्र समितीच्या निर्णयाचा अहवाल लीक झाल्याच्या आरोपावरून त्यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही समाचार घेतला.

निशिकांत दुबे म्हणाले, अधीर यांनी अहवाल लीक केल्याचे दिसते. लोकसभेतील काँग्रेस नेते आणि अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आचार समितीच्या कारवाईचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.

Web Title: Bjp to win more than 400 seats in 2024 bjp mp nishikant dubey claim nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2023 | 10:29 AM

Topics:  

  • Nishikant Dubey
  • Parliament News
  • Parliament session
  • political news

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.