संविधान दुरुस्ती विधेयकावरुन देसामध्ये राजकारण तापले आहे. यामागून अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जीसारखे विरोधी नेते या विधेयकाचे लक्ष्य असू शकतात अशी टीका सरकारवर केली जात आहे.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे देशातील एक प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक आहेत. सर्वोच्च न्यायालयात मोठे खटले लढण्यासोबतच ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्तेही आहेत.
राहुल गांधी यांनीही त्यांच्या पांढऱ्या टी-शर्टवर स्टिकर लावले होते. पंतप्रधान अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याविरोधात चौकशी करू शकत नाहीत, कारण ते स्वत:विरोधात चौकशी करण्यासारखे असेल,
संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. त्यात जनगणनेत जातीचा समावेश करण्याची मागणी यासह इतर अनेक मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जाऊ शकतात.
अर्थसंकल्पात कोणत्याही राज्याचे नाव नसणे. याचा अर्थ असा नाही की त्यात कोणतीही तरतूद केली गेली नाही. यापूर्वी काँग्रेस काळात देखील अर्थसंकल्पात २६ राज्यांची नावे घेतली जात नव्हती. या शब्दात आज…
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ झाला. प्रश्न फक्त नीट पेपर फुटीचा नाही तर देशातील एकूण सिस्टीमचा आहे. अशी टिका राहुल गांधी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.३) राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर होणाऱ्या आरोपांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. तसेच काँग्रेस काळातील शेतकरी कर्जमाफीच्या…
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, आज काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय कृषिमंत्री यांच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. ज्यामुळे संसदेत आज काही काळ गदारोळ पाहायला मिळाला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली. ही नवसंजीवनी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना आपल्या निवडणुकीत घोषणापत्रात भरीव स्थान दिल्याने मिळाली. मात्र, आता लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर राहुल गांधींना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांचा…
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा समाचार घेतला. महुआचे संसद सदस्यत्व राहणार की जाणार, या प्रश्नाच्या उत्तरात…
'तुम्ही ऐतिहासिक संसद भवनाला भेट देत आहात. आज जुन्या भवनाचा शेवटचा दिवस आहे. नवीन संसद उभारण्यासाठी लोकांनी अधिक मेहनत घेतली. जुनं संसद भवन हे ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असून, या जुन्या…
केंद्र सरकारकडून संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Session) बोलावण्यात आले आहे. तब्बल 14 दिवसांच्या गुप्ततेनंतर या अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिकाही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारपासून म्हणजे 18 सप्टेंबरपासून हे विशेष अधिवेशन…
राजधानी दिल्लीत 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात नेमके कोणते विधेयक आणले जाणार यावर अनेक राजकीय अंदाज बांधले जात आहेत.…
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी (Budget Session 2023) सोमवारी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी (Opposition Parties) अदानी समूह (Adani Group), जात-आधारित प्रगणना आणि महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा मुद्दा उपस्थित केला.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून (Parliament Budget Session Date Announcement) सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात…
1973 नंतरच्या सीमांकनानंतर आता नव्या सीमांकनानंतर लोकसभेच्या जागामध्ये दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या संसदेत लोकसभेत जवळपास 900 सदस्यांसाठी बैठक व्यवस्था असल्याची माहिती समोर आल्यानंतर सीमांकनाच्या चर्चांनाही जोर चढला आहे.…
पंतप्रधान बैठकीला उपस्थित राहतील आणि आमच्याशी काहीतरी शेअर करतील, अशी आम्हाला अपेक्षा होती. आम्हाला कृषी कायद्यांबद्दल अधिक विचारायचे होते कारण हे तिन्ही शेतीविषयक कायदे पुन्हा काही वेगळ्या स्वरूपात येऊ शकतात,…