Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest Update: पोलिसांच्या वर्दीत गुंड, भर रस्त्यात अभिजीत-आशुतोष पोलिसांना भिडले

काल दिल्ली पोलिसांच्या वर्दीत गुंड भरले होते. नावाची प्लेट हटवून त्यांनी मुलांना मारहाण केली आहे. काय चाललंय हे देशात १२ वर्षांच्या मुलीला तुम्ही मारत आहात, यांना शरम वाटत नाहीत. काल सोनम वांगचुक त्यांचे उपोषण सोडणार होते, खूप मुश्कीलिने आम्ही त्यांना उपोषण सोडण्यासाठी तयार केलं होतं.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 21, 2026 | 11:47 AM
Abhijit Dipke, Delhi Police, CJP Protest, Jantar Mantar

Abhijit Dipke, Delhi Police, CJP Protest, Jantar Mantar

Follow Us
Follow Us:

CJP Protest Update: दिल्लीतील संसद भवन परिसरात घडलेल्या घडामोडीनंतर संपूर्ण देशातील वातावरण चांगलचं तापलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर  कॉकरोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके, प्रवक्ता सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट  दिल्ली पोलिसां समोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली पोलिसांनी त्यांना संसद भवन मार्गावरील पोलिस ठाण्यात जाण्याची सुचना केली. पण अभिजीत यांनी तिथे जाण्यास नकार दिला.

पोलिसांनी तीघांनाही पोलीस ठाण्यात जाऊन चर्चा करण्याची विनंती केली.पण तिघेही चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.  विद्यार्थ्यांना पोलिसांनी खूप मारल आहेत. आम्ही तुमच्या लाठ्या काठ्या खाल्या आहेत. तुम्ही विद्यार्थ्य़ांना खूप मारलं आहे. आता आम्हाला इथे रस्त्यावरच  बोलायचं आहे. तुम्ही किती मारहाण केली. अजूनही तुमच मन भरलं नाही का, १२ वर्षांच्या मुलीचं डोक फोडलं, अशा शब्दांत अभिजीत यांनी पोलिसांना सुनावलं.

CJP protest Update: पोलिसांनी विद्यार्थीनीला मारहाण केली छातीवर …! अभिजीत संतापला

विद्यार्थ्यांनी काल तुमचा मार खाल्ला, आता सकाळीही तुम्ही विद्यार्थ्यांना मारहाण करत आहात,  तुमचं मन भरलं नाही का, तुम्ही विद्यार्थ्यांचे रक्त सांडलं आहे. आता बसून चर्चा होणार नाही. तुम्ही काल रस्त्यावर पोरांना मारलं आहे. आताही तुम्ही जंतर मंतरवर येणारे-जाणारे रस्ते बंद केले आहेत. पोलिसांनी आम्ही जंतर मंतरवरील रस्ते खुले करत असल्याचे आश्वासन दिले.

कालच्या घटनेनंतर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले,  कालच्या घटनेनंतर देशात पोलीस नाहीत पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे.  पुरुष पोलिसांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली वांगचुक यांच्या केसांना धरून ओढले. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांनी या देशात पोलिसांना गुंड बनवून ठेवलं  आहे. २० हून अधिक विद्यार्थ्यांची हत्या करून मन भरलेल नाही.  म्हणूनच त्यांनी आज पोलिसांना अजून विद्यार्थ्यांना निर्दयीपणे मारहाण करण्याचे आदेश दिले होते.

काल दिल्ली पोलिसांच्या वर्दीत गुंड भरले होते. नावाची प्लेट हटवून त्यांनी मुलांना मारहाण केली आहे. काय चाललंय हे देशात १२ वर्षांच्या मुलीला तुम्ही मारत आहात, यांना शरम वाटत नाहीत. काल सोनम वांगचुक त्यांचे उपोषण सोडणार होते, खूप मुश्कीलिने आम्ही त्यांना उपोषण सोडण्यासाठी तयार केलं होतं. पण संसद भवन परिसरात काल झालेल्या घटनेनंतर त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. अजून एक दिवस जरी त्यांनी उपोषण सुरू ठेवलं तरी त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे.

National Student Laptop Scheme: व्हॉट्सअ‍ॅपवर फ्री लॅपटॉपचा मेसेज आलाय? PIB कडून करण्यात आलेला

गेल्या २०- २५ दिवसांपासून इथे मुले शांततापूर्ण आंदोलन करत होते. त्यावेळी काही नाही झालं.  दिल्ली पोलिसांकडून काल पहिल्यांदा लाठीचार्ज करण्यात आला. त्यांची मारहाण पाहून कोणाचातरी जीव गेला पाहिजे. असे आदेशच त्यांना मिळाले होते. हेच दिसून येत होते. या मुलांना  इतकं मारा इतकं मारा की या मुलांनी पुन्हा सरकारला प्रश्न विचारला नाही पाहिजे. असा आरोपही अभिजीतने केला. त्यांना मुलांचे आंदोलन थांबवायचेच होते. तर ते वॉटर कॅननचा वापर करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी मुलांना मरेपर्यंत मारहाणच केली.

Web Title: Cjp protest update thugs in police uniforms abhijit and ashutosh clashed with the police right in the middle of the road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • CJP Protest
  • Delhi Police
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Delhi News: दिल्लीत आंदोलनांचा तणाव वाढला! विद्यार्थ्यांनंतर आता हजारो शेतकरी राजधानीच्या दिशेने
1

Delhi News: दिल्लीत आंदोलनांचा तणाव वाढला! विद्यार्थ्यांनंतर आता हजारो शेतकरी राजधानीच्या दिशेने

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका
2

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

CJP protest Update: पोलिसांनी विद्यार्थीनीला मारहाण केली छातीवर …! अभिजीत संतापला
3

CJP protest Update: पोलिसांनी विद्यार्थीनीला मारहाण केली छातीवर …! अभिजीत संतापला

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार
4

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.