Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळातच होणार मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

हरियाणा कॅबिनेटची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 13 सप्टेंबरला विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व नेत्यांनी सैनी यांच्या विधानसभा भंग करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. यानंतर रात्री सैनी यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेतली. यानंतर राज्यपालांनी त्यांची कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2024 | 07:44 AM
ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळातच होणार मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्र्यांनी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळातच होणार मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्र्यांनी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

चंडीगड : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीर, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार, या राज्यांत विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यातच ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळातच मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण, हरियाणात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेदेखील वाचा : महाराष्ट्रातही राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता; ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

हरियाणा कॅबिनेटची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 13 सप्टेंबरला विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व नेत्यांनी सैनी यांच्या विधानसभा भंग करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. यानंतर रात्री सैनी यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेतली. यानंतर राज्यपालांनी त्यांची कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली. राज्यपाल पुढील कारवाई करतील. तोपर्यंत सैनी हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.

काय सांगतो घटनात्मक नियम?

मागील अधिवेशनाची शेवटचे सत्र आणि पुढील अधिवेशनाचे पहिले सत्र यामध्ये 6 महिन्यांचे अंतर असावे, असा स्पष्ट उल्लेख घटनेत आहे. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत विधानसभा मुदतपूर्व विसर्जित करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करणे हाच एकमेव पर्याय सरकारसमोर उरला होता.

3 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे विधानसभेचा कार्यकाळ

हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे आणि तिचे शेवटचे एक दिवसीय विशेष अधिवेशन 5 महिन्यांपूर्वी 13 मार्च 2024 रोजी बोलावण्यात आले होते. अशा परिस्थितीत, घटनेच्या कलम 174 (1) चे काटेकोर पालन करताना, सध्याच्या विधानसभेचे अधिवेशन एक दिवसाचे किंवा अर्ध्या दिवसाचे असले तरीही 12 सप्टेंबरपूर्वी बोलावणे बंधनकारक आहे.

हेदेखील वाचा : भाजपच्याच कार्यकर्त्याने दाखल केली भाजप खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार; त्याचं कारण…

Web Title: Cm nayab singh saini took importamt decision regarding haryana vidhan sabha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 07:44 AM

Topics:  

  • Nayab Singh Saini
  • political news

संबंधित बातम्या

Arvind Kejriwal: ‘मोदींच्या गर्वाचे घर खाली…उलटी गिनती सुरू’, अरविंद केजरीवालचा विधेयक नामंजूरीनंतर हल्लाबोल
1

Arvind Kejriwal: ‘मोदींच्या गर्वाचे घर खाली…उलटी गिनती सुरू’, अरविंद केजरीवालचा विधेयक नामंजूरीनंतर हल्लाबोल

Karjat News : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कर्जत नगरपरिषदेत आमचीच सत्ता; उबाठा गटाकडून आढावा बैठकीत दावा
2

Karjat News : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कर्जत नगरपरिषदेत आमचीच सत्ता; उबाठा गटाकडून आढावा बैठकीत दावा

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने
3

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने

Karjat News : शेतकऱ्यांचा अडवला रस्ता अन्… मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राचा पराक्रम; नेमकं घडलं तरी काय ?
4

Karjat News : शेतकऱ्यांचा अडवला रस्ता अन्… मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुपुत्राचा पराक्रम; नेमकं घडलं तरी काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.