Political News: हा घोटाळा 1500 कोटींचा असून यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे. वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत यमुनेच्या पाण्याचा वाद दिल्लीतून हरियाणात पोहोचला आहे. यमुनेच्या पाण्यावरून केलेल्या विधानाबद्दल हरियाणातील सोनीपत प्रशासनाने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.
पंचकुलामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. अशी माहिती मनोहर लाल खट्टर यांनी दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही…
हरियाणा कॅबिनेटची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 13 सप्टेंबरला विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व नेत्यांनी सैनी यांच्या विधानसभा भंग करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. यानंतर रात्री सैनी…