मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'विकसित उत्तर प्रदेश @2047'मध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी माफिया, दंगेखोर यांच्याविरुद्ध झीरो टॉलरेन्स नीतीबाबत सांगितले.
मेळाव्याच्या आयोजकांची चौकशी केली जात आहे आणि ज्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे त्यांचा तपास सुरू केला आहे. योगींना धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. अ
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेसह उत्तर प्रदेशने टॉप-अप प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचप्रमाणे भांडवली गुंतवणुकीवर आकर्षक अनुदानाचा समावेश केला आहे.
उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे कॅबिनेट मंत्री डॉ. संजय निषाद यांचे…
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, चार दशकांनंतर भारताच्या एका सदस्याला अंतराळात जाण्याची संधी मिळाली आहे, लवकरच सुरू करणार शिष्यवृत्ती
Crime News: मालेगाब बॉम्ब स्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
भारतीय संघाचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याबाबत योगी यांनी एक्सवर माहिती दिली आहे.
'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोमवारी लखनऊ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय आस्थेने त्यांची चौकशी केली.
लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील पराभव भाजपला पचवता आला नव्हता. पराभवाचे खापर मुख्यमंत्री योगींवर फोडण्यात आलं होतं. मात्र मिल्कीपूरमध्ये साठ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत हा त्या पराभवाचा वचपा काढला.
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
प्रयागराजमधील हा महाकुंभ सध्या खूपच गाजत आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी याबाबत आपले काही अनुभव सांगितले. २०१३ मध्ये कशी परिस्थिती होती याबाबत त्यांनी काही खुलासे केले आहेत.
उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये भीषण अपघात झाला आहे. मॅजिक गाडी आणि ट्रकच्या जोरदार धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
कराड उत्तरची निवडणूक ही जनतेनेच हातात घेतली आहे. विरोधकांच्या नेत्यांनी मतदारसंघातील अवस्था पाहता तुतारीला वेळ देऊन उपयोग नसल्याचे जाणून सभेला दांडी मारली, यावरून उत्तरेतील निकाल स्पष्ट होतो असे मनोज घोरपडे…
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेतल्या. मात्र त्यांनी प्रचार सभेमध्ये केलेल्या घोषणांमुळे अजित पवार नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मॅसेजनंतर मुख्यमंत्री योगी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
योगी सरकारने जवळपास अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. योगी सरकारने जवळपास २ लाख ४४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांच्या रडावर अलिगडमधील मदरसे आलेले आहेत. अनाधिकृत आणि नोंदणी नसलेले मदरश्यांना टाळे ठोकण्याचे काम योगी सरकारकडून केले जात…
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जय हिंद! 140 कोटी भारतीयांचे स्वप्न घेऊन चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्याचे त्यांनी म्हटले आहे.