Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेशात काँग्रेस-समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं; भाजपचा विजय रोखण्यासाठी आखली ‘ही’ रणनीती

उत्तर प्रदेशातील गेल्या तीन वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये विविध पक्षांसोबत युती करून रिंगणात उतरलेल्या समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा आघाडी केली आहे. काँग्रेससोबत आघाडी करून निवडणुकीतील अडथळे दूर करण्याची आशा आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 18, 2024 | 10:01 AM
उत्तर प्रदेशात काँग्रेस-समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं; भाजपचा विजय रोखण्यासाठी आखली ‘ही’ रणनीती
Follow Us
Follow Us:

लखनौ : उत्तर प्रदेशातील गेल्या तीन वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये विविध पक्षांसोबत युती करून रिंगणात उतरलेल्या समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा आघाडी केली आहे. काँग्रेससोबत आघाडी करून निवडणुकीतील अडथळे दूर करण्याची आशा आहे. समाजवादी पक्षाने इंडिया आघाडी अंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. या अंतर्गत उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 पैकी 62 जागांवर सपा निवडणूक लढवणार आहे तर काँग्रेस 17 जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

सपाने भारत आघाडी अंतर्गत भदोहीची जागा तृणमूल काँग्रेसला दिली आहे. सपाने 2017 च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रीय लोक दलसोबत युती करून लढल्या होत्या. याशिवाय २०१९ च्या लोकसभा निवडणुका बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलासोबत आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुका राष्ट्रीय लोकदल, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, अपना दल कामेरवाडी आणि इतर काही पक्षांसोबत युती करून लढल्या होत्या.

सपाने 2019 ची लोकसभा निवडणूक बसपा आणि राष्ट्रीय लोकदल सोबत युती करून लढवली होती. या आघाडीने राज्याच्या पश्चिम आणि पूर्व भागातील काही जागांवर भाजपला टक्कर दिली होती. परंतु, कोणताही मोठा प्रभाव पाडण्यात त्यांना अपयश आले होते. बसपाला १० जागांवर आणि सपाला पाच जागांवर यश मिळाले तर आरएलडीला खातेही उघडता आले नाही. बसपाने यावेळी एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची जुगलबंदी थांबवणे सपा आणि काँग्रेसच्या कामगिरीवर अवलंबून असेल.

Web Title: Congress and samajwadi party alliance for upcoming lok sabha election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2024 | 10:01 AM

Topics:  

  • Lok Sabha 2024
  • maharashtra
  • political news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
2

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
3

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
4

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.