Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohsina Kidwai Passes Away : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन; इंदिरा गांधींशी होता खास स्नेह

Mohsina Kidwai marathi news : काँग्रेस जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवाई यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळातून शोेक व्यक्त होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2026 | 11:45 AM
Congress leader Mohsina Kidwai Passes away at 94 age in noida marathi news

Congress leader Mohsina Kidwai Passes away at 94 age in noida marathi news

Follow Us
Follow Us:
  • काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन
  • केंद्रीय मंत्री म्हणून इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये काम
  • मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला शोक
Mohsina Kidwai Passes Away : नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षामध्ये अनेक वर्षे राजकारण करणाऱ्या आणि माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू नेत्या मोहसिना किदवाई यांचे आज (दि.08 एप्रिस) निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवाई यांची नोएडामध्ये वृद्धपकाळाने प्राण ज्योत मालवली. (Political News)

 

माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवाई या मागील काही काळापासून वयोमानानुसार होणाऱ्या आजारांनी त्रस्त होत्या. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. मोहसिना किदवाई यांच्या कुटुंबीयांनी आणि जावई, राझी उर रहमान किदवाई यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, बुधवारी पहाटे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात मोहसिना किडवाई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय राजकीय वर्तुळात, विशेषतः काँग्रेस पक्षात, शोक पसरला आहे.

मोहसिना किदवाई यांच्या कुटुंबियांनी कळवले आहे की, त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील निझामुद्दीन स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील.

हे देखील वाचा : तर TMC खासदार टक्कल करणार..; डेरेक ओब्रायन यांचे भाजपला ‘ओपन चॅलेंज

एक प्रभावी राजकीय प्रवास

मोहसिना किदवाई या भारतीय राजकारण आणि काँग्रेस पक्षातील एक अत्यंत आदरणीय आणि प्रमुख व्यक्तिमत्व राहिल्या आहेत.त्यांची राजकीय कारकीर्द दीर्घ आणि गौरवशाली राहिली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या मोहसिना किदवाई यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री म्हणून अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. त्या उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघातून सहाव्या लोकसभेवर निवडून आल्या आणि सातव्या व आठव्या लोकसभेतही त्यांनी तीच जागा सांभाळली. किदवाई यांनी मेरठमधून तीन वेळा खासदार म्हणून काम केले. त्यांनी २००४ ते २०१६ या काळात छत्तीसगडमधून राज्यसभेच्या सदस्य म्हणूनही काम केले.

हे देखील वाचा :  स्त्री ‘अस्पृश्य’ असू शकत नाही! सबरीमाला प्रकरणी न्यायमूर्तीचे मासिक पाळीबद्दल स्पष्ट मत, महिलांच्या अधिकारांवर केली जोरदार चर्चा

मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला शोक 

माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवाई यांच्या निधनावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, “काँग्रेस पक्षाचा एक भक्कम आधारस्तंभ आणि माजी केंद्रीय मंत्री, ज्यांनी आपल्या आयुष्यातील सहा दशकांहून अधिक काळ राष्ट्रसेवेसाठी समर्पित केला, अशा श्रीमती मोहसिना किदवाई जी यांच्या निधनाने मी अत्यंत दुःखी झालो आहे. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये दीर्घकाळ खासदार म्हणून कार्यरत राहिलेल्या आणि अनेक वर्षे काँग्रेस कार्यसमितीच्या सन्माननीय सदस्या असलेल्या त्यांनी, पक्षाच्या अत्यंत कठीण काळातही एक मार्गदर्शक शक्ती म्हणून भूमिका बजावली. त्यांचे निधन ही काँग्रेस पक्षाची आणि देशाची एक मोठी हानी आहे, “अशा भावना मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Congress leader mohsina kidwai passes away at 94 age in noida marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Congress

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
2

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
3

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
4

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.