Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे यंदा 20 जागांचे मिशन; दोन दशकात काँग्रेसची कारकीर्द एक अंकीच

गेल्या वीस वर्षांत झालेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने कर्नाटकात दुहेरी आकडा पार केलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने पंचहमी योजनांचे आश्वासन दिले होते. त्या जोरावर काँग्रेसला 224 पैकी 135 जागा मिळाल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2024 | 08:23 PM
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे यंदा 20 जागांचे मिशन; दोन दशकात काँग्रेसची कारकीर्द एक अंकीच
Follow Us
Follow Us:

बंगळुरू : गेल्या वीस वर्षांत झालेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने कर्नाटकात दुहेरी आकडा पार केलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने पंचहमी योजनांचे आश्वासन दिले होते. त्या जोरावर काँग्रेसला 224 पैकी 135 जागा मिळाल्या. आता त्याच हमी योजनांच्या लोकप्रियतेच्या जोरावर लोकसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची, ही काँग्रेसची रणनीती आहे. याच योजनांच्या जोरावर काँग्रेसने यंदा 20 जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गेल्या पाव शतकाचा किंवा दोन दशकांचा विचार केला, तर काँग्रेसची पीछेहाट होत चाललेली दिसते. काँग्रेसने 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतरच्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसला कधीच 9 पेक्षा अधिक जागा जिंकता आलेल्या नाहीत. 2004 मधील निवडणुकीत केंद्रात काँग्रेसला सत्ता मिळाली. पण, कर्नाटकात मात्र केवळ 8 जागा मिळू शकल्या होत्या. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीतही काँग्रेसचीच सत्ता केंद्रात आली, तरी राज्यात मात्र काँग्रेसची पीछेहाट झाली होती. काँग्रेसला केवळ 6 जागा मिळाल्या.

2014 मध्ये या पक्षाला 9 जागा मिळाल्या. म्हणजेच जागा तीनने वाढल्या. मात्र, केंद्रामध्ये भाजपा सरकार सत्तेवर आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देवेगौडांच्या पक्षाशी युती केली.

Web Title: Congress mission for 20 seats in karnataka this year nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2024 | 08:23 PM

Topics:  

  • Congress
  • Congress Politics
  • Karnataka
  • political news

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
1

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
2

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
3

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
4

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.