Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या 400+ ला टक्कर देण्यासाठी काँग्रेस तयार; ‘या’ 290 जागांवर उभे करणार उमेदवार

भाजपच्या 400+ ला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी काँग्रेसला सोबत घेऊन 'इंडिया' आघाडी तयार केली आहे. अनेक राज्यांमध्ये या आघाडीत जागा वाटपाबाबत एकमत झाल्याचे चित्र दिसत असले तरी काही राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2024 | 09:41 AM
भाजपच्या 400+ ला टक्कर देण्यासाठी काँग्रेस तयार; ‘या’ 290 जागांवर उभे करणार उमेदवार
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भाजपच्या 400+ ला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी काँग्रेसला सोबत घेऊन ‘इंडिया’ आघाडी तयार केली आहे. अनेक राज्यांमध्ये या आघाडीत जागा वाटपाबाबत एकमत झाल्याचे चित्र दिसत असले तरी काही राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी काँग्रेसने अनेक राज्यात मित्रपक्षासाठी जागा सोडण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत 290 जागांवरच उमेदवार उभे करण्यासाठी तयारीला लागली आहे.

काँग्रेस पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी 10 हून अधिक राज्यातील नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेस 290 जागांवर ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएने 351 जागा जिंकल्या होत्या आणि UPA ने 90 जागा जिंकल्या होत्या. एकट्या भाजपला 303 तर काँग्रेसला 52 जागांवर समाधान मानावे लागले होते.

असा ठरवला फॉर्म्युला

2019 च्या निवडणुकीत पक्षाला ज्या जागांवर विजय मिळाला होता तेथे आणि ज्या जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता तेथे उमेदवार द्यावेत. काँग्रेसने अशा 290 जागांची यादी तयार केली आहे, जेथे काँग्रेस निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. काँग्रेसने डेटा गोळा केल्यानंतर ज्या जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे, ती जागा कुठल्याही परिस्थितीत न सोडण्याचा काँग्रेसचा मानस आहे.

Web Title: Congress preparation to contest 290 seats in upcoming lok sabha election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2024 | 09:41 AM

Topics:  

  • election 2024
  • lok sabha
  • Lok Sabha Election 2024
  • political news

संबंधित बातम्या

BJP National President: कोण होणार  राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता
1

BJP National President: कोण होणार राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा; नाशिकमधून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईला जाणार
2

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा; नाशिकमधून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईला जाणार

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजीनाट्य; रात्रीतच शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना हटवले
3

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजीनाट्य; रात्रीतच शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना हटवले

भाजप आमदाराने थेट कलेक्टरवर उचलला हात; दोघेही एकमेकांना म्हणाले चोर,व्हिडिओ व्हायरल
4

भाजप आमदाराने थेट कलेक्टरवर उचलला हात; दोघेही एकमेकांना म्हणाले चोर,व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.