Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Terrorist Dr. Umar viral video : आत्मघाती हल्ल्याबाबत ओकले विष; दहशतवादी उमरचा दिल्ली बॉम्बस्फोटपूर्वीचा Video Viral

Umar Nabi Viral Video : दहशतवादी डॉ. उमर उन नबी याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यावरुन त्याचे दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2025 | 12:06 PM
Delhi bomber umar un nabi viral video on concept of suicide bombing

Delhi bomber umar un nabi viral video on concept of suicide bombing

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी डॉ. उमरचा व्हिडिओ व्हायरल
  • दहशतवादी हल्ल्यापूर्वी डॉ. उमर उन नबी याचा व्हिडिओ समोर
  • उमर सुसाईड बॉम्बिंगचे (आत्मघाती स्फोट) करतोय समर्थन
Terrorist Dr. Umar viral video: नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये 10 नोव्हेंबर रोजी भीषण बॉम्बस्फोट (Delhi Blast) झाला. या घटनेमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये डॉक्टरी पेक्षा असलेल्या दहशतवाद्यांची नावे समोर आली आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरचा (Jammu and Kashmir) रहिवासी असलेला दहशतवादी डॉ. उमर हा या हल्ल्लामध्ये गाडी चालवत असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, डॉ. उमर याचा दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

लाल किल्ला परिसरामधील दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. दहशतवादी डॉ. उमर उन नबी याने हा आत्मघाती हल्ला केला. गाडीमध्ये सापडलेल्या त्याच्या पायाचा डीएनए देखील मॅच झाला आहे. यामुळे हा हल्ला त्यानेच घडवून आणला असल्याचे सिद्ध झाले आहे. दहशतवादी डॉ. उमर उन नबी याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यावरुन त्याचे दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी डॉ. उमर उन नबी याचा व्हिडिओ समोर आला. यात उमर हा थेट सुसाईड बॉम्बिंगचे (आत्मघाती स्फोट) समर्थन करताना दिसत आहे.

Suicide Bombing isn’t Wrong Dr. Umar
Nabi recorded this video before blasting
Guns make them terror!sts Education
makes them trained terror!sts.
This video found by agency in the
phone of one of the arrested accused pic.twitter.com/I1MabzxyK8
— Adv. Homi Devang Kapoor (@Homidevang31) November 18, 2025

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दहशतवादी उमरच्या व्हिडिओमध्ये तो एका खुर्चावर बसून सेल्फी व्हिडिओ शूट करत आहे. त्याच्यामागे कपाटासारखे काही आहे, समोर ठेवलेल्या कॅमेऱ्यात थेट पाहून उमरने त्याचं बोलणं रेकॉर्ड केलं आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ” सर्वात मोठी गैरसमजूत म्हणजे, सुसाईड बॉम्बिंग किंवा आत्मघाती स्फोट, लोकांना ते समजत नाही. ते कोणत्याही प्रकारे लोकशाहीवादी नाही आणि कोणत्याही सुसंस्कृत समाजात ते स्वीकारार्ह नाही. त्या विरोधात अनेक विरोधाभास आणि अनेक तर्क आहेत.” असे तो म्हणाला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे उमर म्हणाला, ” आत्मघाती हल्ल्यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे , जेव्हा एखादी व्यक्ती असं मानतो की तो एखाद्या निश्चित स्थानी आणि निश्चित वेळी मरणार आहे, तेव्हा तो एका खतरनाक मानसिकतेत असतो. मृत्यू हीच आपली एकमेव मंजिल, एकमेव गंतव्य स्थन आहे, असं तो मानू लागतो. पण खरं सांगायचं तर वास्तव हे आहे की अशी विचारसरणी किंवा अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही आणि मानवीय व्यवस्थेत स्वीकारली जाऊ शकत नाही, कारण ती जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे.” असे व्हायरल व्हिडिओमध्ये दहशतवादी उमर उन नबी म्हणाला आहे. त्याच्या या व्हिडिओवरुन तो अनेक दिवसांपासून या आत्मघाती हल्ल्याचे प्लॅनिंग करत असल्याचे दिसून आले.

Web Title: Delhi bomber dr umar un nabi viral video on concept of suicide bombing marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • Delhi blast
  • Terrorist Attack
  • viral video

संबंधित बातम्या

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral
1

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
2

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
3

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral
4

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.