Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi MCD Bypoll Results 2025:​ दिल्ली पोटनिवडणुकीत १२ प्रभागांचे निकाल जाहीर; भाजपने मारली बाजी, वाचा कोणाला मिळाल्या किती जागा?

भाजपला आप पेक्षा ३.६% जास्त मते मिळाली आणि २६ जागा जास्त जिंकल्या. दरम्यान, सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीत एकही जागा जिंकू शकली नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 03, 2025 | 12:17 PM
Delhi MCD Bypolls 2025:

Delhi MCD Bypolls 2025:

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर
  • दिल्ली MCD पोटनिवडणुकीत BJP 7, AAP 3, काँग्रेस व AIFB 1–1;
  • २६ महिला उमेदवार रिंगणात
Delhi MCD Bypoll Results 2025:​ दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. दिल्ली महापालिकेच्या सर्व १२ वॉर्डचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपने सात, आम आदमी पक्षाने तीन, तर काँग्रेस आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने एक जिंकला आहे.

दिल्लीत भाजप सरकार स्थापन झाल्यानंतरच्या या पहिल्या निवडणुकीत पक्षाने दोन जागा गमावल्या होत्या. पण दिल्ली पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसने आपले खाते उघडण्यात यश मिळवले आहे. भाजपने (BJP) द्वारका-बी, अशोक विहार, ग्रेटर कैलाश, दिचौन कलान, शालीमार बाग-बी, विनोद नगर आणि चांदणी चौक या प्रभागात विजय मिळवला.

PMO New Name: पंतप्रधान कार्यालय आता ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार; तर राजभवन ‘लोकभवन’ होणार

आम आदमी पक्षाला नारायणा, मुंडका, दक्षिणपुरी या तीन जागांवर विजय मिळवला तर इतर पक्षाला एक जागा मिळाली आहे. काँग्रेसचे (Congress)  सुरेश चौधरी यांनी संगम विहार-ए येथे ३,६२८ मतांनी विजय मिळवला. हा काँग्रेसचा एकमेव विजय होता. चांदणी महलमध्ये एआयएफबीचे मोहम्मद इम्रान यांचा विजय झाला. या १२प्रभागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ३८.५१% होती, जी २०२२ च्या २५० वॉर्डांच्या निवडणुकीत ५०.४७% मतदानापेक्षा खूपच कमी आहे.

३० नोव्हेंबरला मतदान

दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) १२ वॉर्डांमधील पोटनिवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान झाले. ५१ उमेदवार रिंगणात होते. यावेळी मतदानाचे प्रमाण ३८.५१% होते.

या १२ जागांपैकी ११ जागा नगरसेवक आमदार झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. २०२४ मध्ये माजी नगरसेवक कमलजीत सेहरावत यांनी पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली तेव्हा द्वारका ब जागा रिक्त झाली होती.

२६ महिला उमेदवार रिंगणात

भाजपने या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. ७० पैकी ४८ जागा जिंकून २६ वर्षांनी सत्तेत परतला. तर आम आदमी पक्षाने ( AAP) २२ जागांवर विजय मिळाल.

यंदाच्या दिल्ली विधासभा निवडणुकीत, भाजपने ६८ जागा लढवल्या आणि ४८ जागा जिंकल्या. याचा अर्थ त्यांच्या मतांमध्ये ४० जागांची वाढ झाली आणि त्यांचा स्ट्राइक रेट ७१% होता. दुसरीकडे, आपने ४० जागा गमावल्या.

चीन-पाकिस्तानची वळणार बोबडी! Indian Army ने केले ‘या’ महाविनाशी मिसाईलचे टेस्टिंग

भाजपला आप पेक्षा ३.६% जास्त मते मिळाली आणि २६ जागा जास्त जिंकल्या. दरम्यान, सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीत एकही जागा जिंकू शकली नाही.

मागील निवडणुकीच्या (२०२०) तुलनेत, भाजपच्या मतांच्या टक्केवारीत ९% पेक्षा जास्त वाढ झाली. आप’ला जवळपास १०% ने नुकसान सहन करावे लागले. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसली तरी, त्यांना त्यांच्या मतांच्या टक्केवारीत २% वाढ करण्यात यश आले.

दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. भाजपचे उमेदवार राजा इक्बाल सिंग १३३ मते मिळवून विजयी झाले. राजा इक्बाल एमसीडीमध्ये विरोधी पक्षनेते होते आणि यापूर्वी त्यांनी उत्तर एमसीडीचे महापौर म्हणून काम पाहिले होते.

 

 

Web Title: Delhi mcd bypolls 2025 bjp wins 7 of 12 wards aap 3 congress aifb 1 each 385 turnout

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • aam adami party
  • BJP
  • delhi
  • marathi newss

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
3

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.