Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिमालय सतत थरथरतोय! महिनाभरात १३० भूकंपाचे धक्के; दिल्लीपर्यंत हादरे

हिमालय आणि हिंदूकुश परिसरात गेल्या महिनाभरात भूकंपीय हालचाली वाढल्याचे समोर आले आहे. या काळात १३० भूकंपाच्या घटना नोंदवल्याने हिमालयाच्या संवेदनशीलतेकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 02, 2026 | 10:39 AM
हिमालय सतत थरथरतोय! महिनाभरात १३० भूकंपाचे धक्के; दिल्लीपर्यंत हादरे

हिमालय सतत थरथरतोय! महिनाभरात १३० भूकंपाचे धक्के; दिल्लीपर्यंत हादरे

Follow Us
Follow Us:
  • महिनाभरात हिमालय-हिंदूकुश परिसरात १३० भूकंपांची नोंद.
  • लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये भूकंपीय हालचाली अधिक.
  • भूकंपाचे हादरे दिल्ली-NCRपर्यंत जाणवल्याचे समोर आले.
हिमालय हा गेल्या महिन्याभरात सतत थरथरतोय. नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजीच्या रेकॉ चे विश्लेषण केले असता हिमालयन बेल्ट आणि त्याच्याशी निगडीत असलेला हिंदूकुश क्षेत्रात महिन्याभरात जवळपास १३० भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. ३ किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होण्यात भारतीय हिमालय सर्वांत आघाडीवर आहे. इथे अशा ६३ घटनांची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये २६ तर नेपाळमध्ये १० असे भूकंप आले आहेत. पश्चिमी हिमालय याबाबतीत सर्वांत सक्रीय राहिल्याचे दिसून येते. लडाख, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात एकूण ३६ भूकंपीय घडामोडी नोंदवल्या गेल्या आहेत. लडाख सर्वांत आघाडीवर असून १३ ऑगस्टला इथे १० किलोमीटर खोलीवर ५.५ रिक्टर केल तीव्रतेचा भूकंप आला होता. याच दिवशी ४.३ तीव्रतेचा अजून एक भूकंपाचा झटका बसला होता. २६ ऑगस्ट रोजी शिमलाजवळ ४.० रिक्टर स्केलचा तर लडाखमध्ये ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता.

Mamata Banerjee यांच्या भाचीचा मृत्यू की घातपात? घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, शिक्षक भरती प्रकरणानंतर गेली होती नोकरी

हिंदूकुश-पामीर भागात मोठे झटके

हिंदूकुश-पामीर क्षेत्रात १०० ते १८० किमी खोल भूगर्भात
जास्त भूकंपांची नोंद झाली आहे. तर पश्चिमी मध्य हिमालयमध्ये लडाखपासून हिमाचलपर्यंत ३ ते १५ किमी खोल छोटे आणि मध्यम झटके आले होते होते. पूर्व हिमालयात सिक्कीम, अरुणाचल आणि तिबेटला लागून असलेल्या भागात देखील भूकंपाची नोंद झाली आहे.

उत्तराखंडमध्ये ७ भूकंप

मध्य आणि पूर्व हिमालयात उत्तराखंडमध्ये भूकंपीय घटना कमी झाल्या आहेत. बागेश्वर, चमोली, टिहरी, उत्तरकाशी आणि पिथौरागडमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त रिक्टर स्केलचे ७ भूकंप नोंदवले गेले आहेत. नेपालमध्ये अशा १० घटनांची नोंद झाली आहे. यातील सर्वांत मोठा झटका हा १९ ऑगस्ट रोजी बसला होता. त्याची तीव्रता ४.० रिक्टर इतकी होती. याचा केंद्रबिंदू हा काठमांडू पासून १४९ किलोमीटर पश्चिम उत्तर पश्चिममध्ये होता.

Environment Report : पर्यावरणाच्या बाबतीत भारताची स्थिती चिंताजनक; १७७ देशांत १७६वा क्रमांक

दिल्लीपर्यंत बसले हादरे

हिमालयातील शक्तीशाली भूकंपाचा पहिला प्रभाव हा उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचलच्या पर्वतीय भागात जाणवतो. त्यानंतर देहरादून, ऋषिकेश, हरिद्वार, उत्तरकाशी, चमोली आणि रुद्रप्रयागपर्यंत याचे तीव्र झटके जाणवतात. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर, बिजनौर, मेरठ आणि मुजफ्फरनगरसोबतच दिल्ली एनसीआरपर्यंत याचे झटके दिसून येतात.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Himalaya earthquake 130 tremors in one month ladakh hindukush delhi ncr impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • Earthquake
  • himalaya
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट
1

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल
2

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल

Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
3

Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ
4

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.