Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचे होते टार्गेट’; भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा दावा

आरोपी पीडित तरुणींना महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जायचे, असेही तपासामधून उघड झाले आहे. एवढेच नाही तर यातील एक आरोपी फरहान याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 03, 2025 | 09:07 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

Follow Us
Follow Us:

भोपाळ : देशातील बहुतांश भागात लव्ह जिहादची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यात आता मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे असेच एक प्रकरण उघड आहे. या प्रकरणातील आरोपींना भोपाळमधील कुख्यात गुंड आर्थिक मदत करत असल्याचेही उघड झाले आहे. यातील आरोपींनी पोलिसांसमोर धक्कादायक दावा केेला आहे.

लव्ह जिहाद प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी फरहान, अली आणि साद हे तिघेही सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही आलिशान जीवन जगत होते. त्यातील फरहानकडे तब्बल 3 लाख रुपये किंमत असलेली स्पोर्ट्स बाईक होती तर अली याला महागड्या घड्यांळांचा शौक होता.

तसेच आरोपी पीडित तरुणींना महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जायचे, असेही तपासामधून उघड झाले आहे. एवढेच नाही तर यातील एक आरोपी फरहान याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘मी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही, उलट मी जे काही केले ते पुण्याचे काम होते. अधिकाधिक हिंदू मुलींवर अत्याचार करणे हेच माझे लक्ष्य होते’, असा दावा या आरोपीने केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण टोळी ‘लव्ह जिहाद’च्या उद्देशाने हिंदू तरुणींना लक्ष्य करून त्यांच्यावर अत्याचार करत असे. या प्रकरणी शनिवारी राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक भोपाळ येथे पोहोचणार आहे. तसेच बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Hindu girls were targeted for abused says accused of love jihad case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • crime news
  • Love Jihad Case

संबंधित बातम्या

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
2

कपड्यांचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लष्कर पोलिसांची कारवाई; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर
3

पुणे-इंदूर महामार्गावर मद्यधूंद ट्रकचालकाचा थरार, पादचाऱ्यांना चिरडले; जखमींचा आकडाही आला समोर

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.