Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अयोध्यामध्ये हिट एंड रन, वेगवान डंपरने अनेक वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू

उत्तरप्रदेशच्या अयोध्या येथील लता मंगेशकर चौकात एका वेगवान डंपरने अनेक वाहनांना टक्कर मारली. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच व्यक्ती जखमी झाले आहे. जखमींचा रुग्णालायत उपचार सुरु आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2025 | 11:34 AM
accident (फोटो सौजन्य- pinterest )

accident (फोटो सौजन्य- pinterest )

Follow Us
Close
Follow Us:

उत्तरप्रदेशच्या अयोध्या येथील लता मंगेशकर चौकात एका वेगवान डंपरने अनेक वाहनांना टक्कर मारली. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच व्यक्ती जखमी झाले आहे. जखमींचा रुग्णालायत उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानीय लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात आले. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचा वातावरण आहे.

२ कोटींसाठी जिवंत तरुणाचा तेरावा; विम्याचे पैसे हडपण्यासाठी बाप-लेकाची योजना

अयोध्येतील श्री राम रुग्णालयाचे आपत्कालीन चिकित्सक अधिकारी डॉ मनीष शक्य ने सांगितले की घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इतर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना राजा दशरथ वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले आहे.

घटनेतील जखमीने सांगितले
लता मंगेशकर चौकात एक वेगवान डंपरने माझ्या गाडीला धडक मारली. मी आपल्या वाहनातून उडी मारून आपला जीव वाचवण्यात यशश्वी झालो. डंपरने अनेक अन्य लोकांना आणि वाहनांना धडक मारली आहे आणि एका व्यक्तीला चुरगळले. माझ्या पायांना, छातीला आणि डोक्याला मार लागला आहे.

दोन दिवसा आधी राजस्थानच्या जयपूरमध्ये एसयूवीने ९ लोकांना चुरगळले 

राजस्थानच्या जयपूरमध्ये एक एसयूवी ने ९ लोकांना चुरगळले. यात ३ लोकांचा मृत्य झाला असून ६ लोक जखमी झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेच्या नंतर जयपूरमध्ये संतापलेल्या लोकांनी चक्का जाम केला आणि विरोध प्रदर्शन केलं. स्थानीय लोकांनी आरोपीच्या विरुद्धच्या कारवाईची मागणी केली आहे. ९ लोकांना चुरगाळणारा उस्मान खान काँग्रेसचे जिला उपाध्यक्ष आहे. या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांनी म्हटले आहे की ते आरोपींना फाशी देतील. आम्ही त्याच्या घरावर बुलडोझरही चालवू.

Web Title: Hit and run in ayodhya speeding dumper hits several vehicles one dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • Accident
  • ayodhya
  • crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: ‘शी’ कपड्याला लागल्याने संताप; आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून केली निर्घृण हत्या
1

Solapur Crime: ‘शी’ कपड्याला लागल्याने संताप; आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून केली निर्घृण हत्या

Madhyapradesh Crime: अल्पवयीन मंदिरात दर्शनासाठी गेली आणि नको ते घडलं, पुजाऱ्याने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले नंतर.
2

Madhyapradesh Crime: अल्पवयीन मंदिरात दर्शनासाठी गेली आणि नको ते घडलं, पुजाऱ्याने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले नंतर.

Chhatrapati Sambhajinagar: नदीकाठी दुर्गंधी, पुढे आला धक्कादायक प्रकार; पैठणमध्ये अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला
3

Chhatrapati Sambhajinagar: नदीकाठी दुर्गंधी, पुढे आला धक्कादायक प्रकार; पैठणमध्ये अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला

Palghar Crime: आधारासाठी लपलेल्या महिलेवर चुलत सासऱ्यानेच केले अत्याचार; पालघरच्या मनोरमध्ये संतापजनक प्रकार
4

Palghar Crime: आधारासाठी लपलेल्या महिलेवर चुलत सासऱ्यानेच केले अत्याचार; पालघरच्या मनोरमध्ये संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.