Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?

सीजेपीचे आंदोलन संसद भवन परिसरात सुरू आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सतर्क झाले आहेत. दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 20, 2026 | 04:54 PM
CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?

CJP Protest: काहीतरी मोठं घडणार! अमित शाह ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये; उच्चस्तरीय बैठकीत काय निर्णय होणार?

Follow Us
Follow Us:
  • सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन 
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावली महत्वाची बैठक 
Amit Shah High Level Meeting On CJP Protest In Delhi: नीट पेपर फुटीप्रकरणी आज दिल्ली सीजेपी पक्षाने जंतरमंतर मैदानापासून संसदभवनापर्यंत मोर्चा काढला आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) वतीने पुकारण्यात आलेला ‘संसद मार्च’ जंतर-मंतरवरून निघून थेट संसदेच्या आवाराजवळ पोहोचताच राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संसद भवनाबाहेर सुरक्षा यंत्रणेचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उच्चस्तरीय बैठक घेत असल्याचे समोर आले आहे.

सीजेपीचे आंदोलन भरकटले असल्याचे देखील म्हटले जात आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी सौम्य लाठीचार्ज तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आंदोलक संसद भवनाच्या अगदी जवळ येऊन ठेपल्याने सरकारने हालचाली वाढवल्या आहेत.

सीजेपीचे आंदोलन संसद भवन परिसरात सुरू आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सतर्क झाले आहेत. दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारने देखील आता काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात एक महत्वाची बैठक सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Dharmendra Pradhan resignation: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक

दिल्लीतील अमित शहा यांच्या कार्यालयात महटवची बैठक सुरू झाली आहे. अमित शहांच्या दालनात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झाली आहे.  या बैठकीला बैठकीत धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल, किरन रीजीजू उपस्थित असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे लवकरच या आंदोलनावर काही तोडगा निघणार का हे पहावे लागणार आहे.

तर दुसरीकडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आयुक्त, गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आणि आयबीचे प्रमुख यांच्यात देखील महत्वाची बैठक सुरू असल्याचे समोर येत आहे. आंदोलनाच्या वेळेस काहीसा तणाव देखील पाहायला मिळाला. इतके दिवस केंद्र सरकारने काहीच पावले उचलली नसल्याचे दिसून आले.

CJP Protest : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJPचा संसद मोर्चा; जंतरमंतरवर गोंधळ, पोलिसांची लाठीचार्जची कारवाई

आंदोलन सकाळी सुरू झाल्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला सरकारनने कोणताही प्रतिसाद दिला नाही, संवाद साधण्याचा प्रयत्न केला नसल्याची टीका केली जात आहे.

Web Title: Home minister amit shah take high level meeting on cjp party protest parliment neet paper leak and dharmendra pradhan resign delhi police breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Amit Shah
  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?
1

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!
2

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन
3

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.