Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशात मोहनसिंग यादव यांच्याकडे राज्याची कमान; भाजपच्या ‘यादव’ कार्डमुळे सपाचा संताप

मध्य प्रदेशात मोहनसिंग यादव यांच्याकडे राज्याची कमान सोपवल्यानंतर राजकीय वर्तुळात यादव जातीतील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा हा भाजपाचा मास्टरस्ट्रोक असल्याचे बोलले जात आहे. याला 'यादव व्होट बँक' बोलली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 14, 2023 | 03:04 PM
मध्य प्रदेशात मोहनसिंग यादव यांच्याकडे राज्याची कमान; भाजपच्या ‘यादव’ कार्डमुळे सपाचा संताप
Follow Us
Follow Us:

लखनौ : मध्य प्रदेशात मोहनसिंग यादव यांच्याकडे राज्याची कमान सोपवल्यानंतर राजकीय वर्तुळात यादव जातीतील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा हा भाजपाचा मास्टरस्ट्रोक असल्याचे बोलले जात आहे. याला ‘यादव व्होट बँक’ बोलली जात आहे. यादव मतांच्या भरवशावर आपले राजकारण चमकवणाऱ्या पक्षांचीही झोप उडाली आहे. भाजपच्या या निर्णयावर संपातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

पीएम मोदींना त्यांचा चार वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम मोडू द्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी जाणूनबुजून शिवराज यांचे पद हिसकावून घेतल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. मोहन यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर सपाचे प्रवक्ते मनोज काका म्हणाले की, हे केवळ भाजपच्या राजकारणाचे प्रतिकात्मक उदाहरण आहे. अखिलेश यादव यांच्या भीतीने हे केले जात आहे. भाजप अखिलेश यादव यांच्या विचारसरणीला घाबरत आहे. भाजप ही कॉर्पोरेट कंपनी असून, सीईओ आणि इतर सर्व लोक कर्मचारी आहेत.

सीईओ आपल्या इच्छेनुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने आज यादव यांना प्रतिनिधित्व दिले. मात्र, मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळणार का, हा प्रश्न आहे. तेसुद्धा आपल्या देशाचे नागरिक आहेत पण भाजप त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे. जेव्हा जेव्हा समाजवाद्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, तेव्हा राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या सर्वांना प्रतिनिधित्व मिळेल.

Web Title: In madhya pradesh mohan singh yadav is in charge of the state bjps yadav card nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2023 | 03:04 PM

Topics:  

  • indian politics
  • political news
  • Samajwadi Party

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.