Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jagdeep Dhankhar : ‘माझं मन दुखावलंय..’, जगदीप धनखरांनी सभागृहात मांडली व्यथा, नेमकं कारण काय?

no-confidence motion against Jagdeep Dhankhar: संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलताना राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 09, 2024 | 05:17 PM
नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना जगदीप धनखड यांनी दिल्या शुभेच्छा; धनखड यांनी म्हटले...

नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना जगदीप धनखड यांनी दिल्या शुभेच्छा; धनखड यांनी म्हटले...

Follow Us
Close
Follow Us:

Jagdeep Dhankhar News: संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात अनेकदा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.आता विरोधी पक्ष इंडिया ब्लॉक राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. याचदरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी लोकसभेचे कामकाज होऊ दिले नाही. त्यावेळी जॉर्ज सोरोस यांच्याशी काँग्रेसच्या संबंधावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला.विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. या गोंधळामुळे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर दुःखी झाले आणि त्यांनी मन दुखावल्याचेही म्हटले आहे.

मला वेदना होतात…जगदीप धनखर

संजय सिंह यांना उत्तर देताना जगदीप धनखर यांनी आपली व्यथा मांडली. संजय सिंह यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते- ‘अनेक महत्त्वाचे विषय गुंतलेले आहेत. प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तासात कोणताही व्यत्यय येऊ नये, सभागृहाचे कामकाज चालले पाहिजे यावर आम्ही सहमत आहोत. संजय सिंह यांचा मुद्दा पुढे करत जगदीप धनखर म्हणाले – ‘मला किती वेदना होत असतील, गेल्या आठवड्यात तुम्ही काय बोलत आहात ते मी विसरलो आहे.’ धनखर गेल्या आठवड्यात विरोधकांनी वारंवार सभागृहात व्यत्यय आणल्याचा संदर्भ देत होते.’माझं मन दुखावलंय, मला वेदना होतात.’ यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला.

मोठी बातमी! राज्यसभा अध्यक्षांना हटवण्याची तयारी; विरोधी पक्ष सादर करणार अविश्वास प्रस्ताव

दर दुसरीकडे विरोधी पक्ष इंडिया ब्लॉक भारतीय संविधानाच्या कलम 67(बी) अंतर्गत राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपसभापती जगदीप धनखर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी विरोधी पक्षाने वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षाच्या खासदारांसोबतच्या त्यांच्या सततच्या संघर्षाचा हवाला दिला आहे. राज्यसभेत विरोधत व सत्ताधारी सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. यासाठी सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. ज्यामध्ये टीएमसी, आम आदमी पार्टी आणि सपा यांचा समावेश आहे. जे संविधानाच्या अनुच्छेद 67 (B) अंतर्गत सादर केले जाईल.

गेल्या काही दिवसांपासून इंडिया ब्लॉकच्या निदर्शनांपासून दूर राहिलेल्या टीएमसी आणि सपा खासदारांनीही अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष मंगळवारी (10 नोव्हेंबर) राज्यसभेत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. अविश्वास प्रस्ताव तयार असून त्यावर 70 सदस्यांनी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी राज्यसभेत जॉर्ज सोरोस यांच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात अध्यक्ष जगदीप धनखड यांची भूमिका पाहता काँग्रेस त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित मुद्द्यावरून राज्यसभेत सोमवारी ज्याप्रकारे गदारोळ झाला, त्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे सदस्य अध्यक्ष जगदीप धनखर यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. सभागृहात गोंधळ सुरू असतानाही दिग्विजय सिंह ते राजीव शुक्ला यांच्यापर्यंत काँग्रेसच्या खासदारांनी सभापतींवर पक्षपाताचा आरोप केला आणि त्यांनी कोणत्या नियमांतर्गत चर्चा सुरू केली, असा सवाल केला. सभापती भाजप सदस्यांची नावे घेत त्यांना बोलण्यास सांगत असल्याचा आक्षेपही विरोधी सदस्यांनी घेतला.

विशेष म्हणजे राज्यसभेच्या अध्यक्षांना हटवण्यासाठी या प्रस्तावावर ५० सदस्यांच्या सह्या आवश्यक आहेत. सभापती धनखर यांच्या विरोधातील ठरावावर 70 सदस्यांनी सह्या केल्या आहेत. संसदेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सभापतींना हटवण्याचा प्रस्ताव आणल्याचीही चर्चा होती, मात्र त्यानंतर विरोधकांनी तो स्थगित ठेवला होता.

आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; ‘या’ नेत्यांना मिळाली संधी

Web Title: India bloc to move no confidence motion against jagdeep dhankhar in rajya sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • Congress
  • india
  • Jagdeep Dhankhar

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
3

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.