उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक मंगळवारी पार पडली. यामध्ये एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते.
इंडिया आघाडी व सत्ताधारी एनडीएने सोमवारी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
कोणताही पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर किंवा त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकार त्यांना आयुष्यभर लुटियन बंगला परिसरात एक टाईप-8 बंगला देते.
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शासकीय निवासस्थान सोडले आहे. यानंतर त्यांनी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Amit Shah on Jagdeep Dhankhar Resignation : भाजपमधील अंतर्गत कलहामुळे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली.
Jagdeep Dhankhad resigned : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक घेतली जात आहे. मात्र यापूर्वी देखील अनेक अधिकाऱ्यांनी तडकाफकडी राजीनामे दिले आहेत.
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते पूर्णपणे राजकीय वर्तुळातून बाहेर पडले आहेत. यामुळे कपिल सिब्बल आणि संज.य राऊत यांना धनखड बेपत्ता असल्याचा संशय आला आहे.
राज्यसभेत काँग्रेस खासदार कपिल सिब्बल म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड कुठे आहेत याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही, अचानक ते कुठे गायब झाले?
Jagdeep Dhankhar Resignation : देशाचे उपराष्ट्रपती पद सध्या रिक्त आहे. या पदावर असणाऱ्या जगदीप धनखड यांनी अचानकपणे पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन आता गृह विभागासोबत झालेल्या पत्रव्यवहाराची चर्चा सुरु झाली…
जगदीप धनखड यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध मांडलेला प्रस्ताव औपचारिकपणे स्वीकारला होता. त्यांच्या या निर्णयाने सत्ताधारी पक्षाला आश्चर्य वाटले. नक्की काय घडलं, जाणून घ्या
जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. धनखड यांनी २०२२ मध्ये उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली होती.
अचानक असे काय घडले की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 'वैद्यकीय' कारणांमुळे तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्यामागे काही राजकीय किंवा इतर कारण आहे का की ते खरोखर आजार आहे?
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला, त्यामागे त्यांच्या आरोग्याच्या कारणांव्यतिरिक्त आणखी खोलवरची कारणे आहेत. धनखड यांचा राजीनामा त्यांच्याबद्दल बरेच काही सांगतो.
जे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यासोबत झालं. जे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालं, तेच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत होणार आहे, असा खळबळजनक दावा आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.
उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पदावर आता कोणाची निवड होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. काही नावं चर्चेतही असल्याची…
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीचं कारण देत सोमवारी अचानक पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेत्याने त्याचं नाव सूचवलं आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर नवीन देशाचे उपराष्ट्रपती कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यामध्ये एक महाराष्ट्रातील मराठमोळे नाव चर्चेत आहे…