Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Navy : हिंद महासागरात भारताचा मोठा गेम प्लॅन! गुपचूप समुद्रात उतरवलं तिसरं ‘ब्रह्मास्त्र’, चीन-पाकिस्तान धस्तावले

Indian Navy : भारताच्या नौदलाची ताकद आता वाढत चालली आहे. यामुळे चीनसह पाकिस्तानच्या छातीत धडकी भरली आहे. नुकतेच भारताने आपल्या नौदलात गुपचूप तिसरे घातक शस्त्र उतरवले आहे. यामुळे हिंद महासागरात भारताचे वर्चस्व वाढले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 10:56 AM
India Navy INS Aridaman Nuclear Submarine

India Navy INS Aridaman Nuclear Submarine

Follow Us
Follow Us:
  • INS अरिदमनची भारतीय नौदलात एन्ट्री
  • शत्रूच्या घरात घुसून हल्ला करण्यास सज्ज
  • चीन-पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी
INS Aridaman Enters in Indian Navy : नवी दिल्ली : जागतिक राजकारणात विशेष करुन हिंद महासागरात स्वत: चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भारताने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या नौदल (Indian Navy) ताफ्यात ०३ एप्रिल २०२६ रोजी तिसरी अण्वस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल पाणबुडी ‘INS अरिदमन’ अधिकृतपणे सामील करण्यात आली आहे. या पाणबुडीला अगदी गुपचूपपणे समुद्रात उतरवण्यात आले असून शब्द नाही, शक्ती अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी याचे कौतुक केले आहे. मात्र भारताच्या हिंद महासागरातील या चालीने चीन आणि पाकिस्तानला धास्ती भरली आहे.

चीनची खैर नाही! भारताच्या ताफ्यात सामील होणार ‘हे’ अत्याधुनिक विमान, हिंद महासागरात गेम बदलणार?

भारताची अजेय त्रिशक्ती पूर्ण

INS अरिदमनच्या नौदलात येणाऱ्या भारताच्या न्यूल्कियर ट्रायड खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे. जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही ठिकाणांहून भारताला आता अण्वस्त्र हल्ले करण्याची क्षमता मिळाला आहे. ही त्रिशक्ती असलेले अमेरिका(America), फ्रान्स, चीन आणि रशिया(Russia)नंतरच भारत हे राष्ट्र ठरले आहे.

काय आहे या पाणबुडीत खास?

  • INS अरिदमन ही पाणबुडी ७००० टन वजनाची असून शत्रूच्या रडारला चकवा देण्यात सक्षम आहे.
  • ही पाणबुडी ८० मेगावॅटच्या अणू रिअॅक्यरवर चालते आणि अनेक महिने पाण्याखाली राहू शकते.
  • INS अरिहंत आणि INS अरिघटच्या तुलनेत ही अण्वस्त्र पाणबुडी अधिक प्रगत आहे.
  • यामध्ये जास्त क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता असून ३,५०० किमी रेंजच्या K-4 आणि ७५० किमी रेंजच्या  K-15 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.

चीनच्या पाणबुडींना देणार टक्कर?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, INS अरिदमनच्या नौदलात सीमाल होण्याने भारताची अण्वस्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमा वाढली आहे. परंतु चीन(China)च्या ताफ्यासमोर तांत्रिक आव्हाने अजूनही कायम आहे. चीनकडे सध्या ६० पेक्षा जास्त पाणबुड्या असून यामध्ये अण्वस्त्र सज्ज अटॅक सबमरीन्स(SSN) चा समावेश आहे. भारताकडे सध्या केवळ बॅलेस्टिक मिसाइल सबमरिन्स आहेत. शत्रूच्या पाणबुड्यांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडे शिकारी (SSN) पाणबुड्या असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारताने शांतता राखण्यासाठी No First Use म्हणजेच आधी हल्ला न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. परुंत INS अरिदमनच्या ताफ्यात सामील होण्याने शत्रूला स्पष्ट संकेत मिळाले आहेत की, भारतावर हल्ला झाल्यास प्रतिहल्ला निश्चित आहे. तसेच भारताची वाढती लष्करी ताकदीमुळे पाकिस्तान (Pakistan) आणि चीन यांसारख्या देशांची घाबरगुंडी उडवत आहेत. सध्या भारताचे लक्ष्य न्यूक्लियर अटॅक सबमरिन्स विकसित करण्यावर आहे.

Indian Navy DSC A20: भारतीय नौदलाचे ‘सायलेंट किलर’ शस्त्र सज्ज! समुद्राच्या पोटातच शत्रूंची कबर खोदणार; डोळे झपकताच खेळ खल्लास

Web Title: India navy ins aridaman nuclear submarine india vs china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Indian Air Force
  • Indian Navy
  • World news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
1

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष
2

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
3

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL
4

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.