Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Sugar Export Ban : साखरेवर भारताचा ब्रेक ; El Nino मुळे तीन हंगामांसाठी निर्यातीवर बंदी

India Sugar Export Ban : भारताने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी किमान पुढील तीन हंगामांसाठी लागू राहणार आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 05:24 PM
Middle east war

Middle east war

Follow Us
Follow Us:
  • ‘एल निनो’चा आणखी एक मोठा फटका
  • भारताकडून साखर निर्यातीवर बंदी
  • जागतिक बाजारावर काय परिणाम होणार?
India Sugar Export Ban : जगातील सर्वांत मोठ्या साखर निर्यातदारांपैकी एक असलेल्या भारताने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी किमान पुढील तीन हंगामांसाठी लागू राहणार आहे. भारताच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून लाखो टन साखर कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी आशिया, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील आयातदारांसाठी पुरवठा मर्यादित होईल आणि लंडन व न्यूयॉर्कमधील साखरेच्या बेंचमार्क किमतींना आधार मिळेल.

El Nino : भारतावर महासंकट! नासाच्या सॅटेलाईटने टिपलं प्रशांत महासागरातील El Nino चे भयानक दृश्य

एल निनोमुळे घेतला निर्णय?

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, ‘एल निनो’च्या स्थितीमुळे यावर्षी भारतातील मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण गेल्या ११ वर्षांतील नीचांकी पातळीवर जाऊ शकते. हवामानतज्ज्ञांनी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे, याचा परिणाम ऊस लागवडीवर आणि पर्यायाने साखर उत्पादनावर होऊ शकतो.

ऊसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज, इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे निर्माण झालेली पुरवठ्याची कमतरता आणि देशांतर्गत साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्याच्या गरजेमुळे निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत साखर निर्यातीवर निर्बंध घातले होते.

जागतिक बाजारावर काय परिणाम होणार?

ब्राझीलनंतर भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा साखर निर्यातदार देश आहे. अहवालांनुसार, २०२२-२३ पर्यंतच्या पाच हंगामांमध्ये भारताने सरासरी ६.८ दशलक्ष मेट्रिक टन साखरेची निर्यात केली, जी जागतिक निर्यातीच्या सुमारे १० टक्के इतकी होती. % इतकी होती.

यावर्षी, सुमारे ८,००,००० टन निर्यात झाल्यानंतर सरकारने ही संनी मानली भारत अमिराती (यूएई), इराक, सौदी अरेबिया आणि सोमालिया यांसारख्या देशांना मोठ्या प्रमाणावर साखरेची निर्यात करतो. भारताच्या या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय बाजारावर विपरित परिणाम होऊ शकतो.

तीन दशकांतील सर्वांत कमी साठा

सध्याच्या हंगामासाठी साखर उत्पादनाचा अंदाज सुरुवातीला ३०.९५ दशलक्ष टन वर्तवण्यात आला होता. मात्र आता उत्पादन २७.९ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. हा आकडा वार्षिक वापराच्या (सुमारे २८.५ दशलक्ष टन) तुलनेत कमी आहे. १ ऑक्टोबर रोजी हंगाम सुरू होत असताना, कारखान्यांकडील साखरेचा साठा सुमारे ३.५ दशलक्ष टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. जी गेल्या तीन दशकांतील सर्वांत कमी पातळी असेल.

अनेक वर्षानंतर साखरेची आयात

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २०१५ मध्ये ‘एल निनो ‘मुळे पडलेल्या दुष्काळामुळे ऊस लागवडीत घट झाली होती. त्यानंतर, देशाने २०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीत साखरेची आयात केली होती. त्यापूर्वी, २००९ आणि २०१० मध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर केलेली साखर आयात जागतिक किमतीत जवळपास तिप्पट वाढ होण्यास कारणीभूत ठरली होती. अहवालांनुसार, इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा पुरवठा वळवला गेल्यामुळे आता भारताला साखर आयात करणे भाग पडत आहे.

India-China Relations : भारत-चीन संबंधांमध्ये नवा अध्याय? अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा

Web Title: India sugar export ban el nino three season export restrictions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • imd
  • mansoon
  • Marathi News

संबंधित बातम्या

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
1

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
2

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
3

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
4

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.