Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा ९१ वा वायुसेना स्थापना दिवस, वायुसेना दिनानिमित्त हवाईदलाच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 08, 2023 | 01:31 PM
भारताचा ९१ वा वायुसेना स्थापना दिवस, वायुसेना दिनानिमित्त हवाईदलाच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
Follow Us
Follow Us:

भारतीय वायुसेना दिन : ८ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो. भारताचा हा ९१ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनानिमित्त हवाईदलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आणि देताना सांगितले की, त्यांची महान सेवा आणि बलिदान आपल्या आकाशाची सुरक्षा सुनिश्चित करते. भारतीय हवाई दलाच्या शौर्याचा, वचनबद्धतेचा आणि समर्पणाचा भारताला अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधानांनी लिहिले- “वायुसेना दिनानिमित्त सर्व वायुसेना आणि त्यांच्या कुटुंबियांना अभिनंदन. भारतीय हवाई दलाच्या शौर्याचा, वचनबद्धतेचा आणि समर्पणाचा भारताला अभिमान आहे. त्यांची महान सेवा आणि बलिदान आपल्या आकाशाची सुरक्षा सुनिश्चित करते.

Best wishes to all air warriors and their families on Air Force Day. India is proud of the valour, commitment and dedication of the Indian Air Force. Their great service and sacrifice ensure our skies are safe. pic.twitter.com/HJ5coUq2eP — Narendra Modi (@narendramodi) October 8, 2023

भारतीय वायुसेना दिन दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, परंतु यावेळी या दिवशी काहीतरी खास करण्यात आले. भारतीय वायुसेनेचा ९१ वा वर्धापन दिन प्रथमच संगम शहरात म्हणजेच प्रयागराजमध्ये साजरा केला जात आहे, यासाठी रविवारी सकाळी 7.40 वाजता बमरौली येथे हवाई योद्धांची परेड सुरू झाली. यावेळी हवाई दलाच्या नवीन ध्वजाचेही अनावरण करण्यात आले, जो अतिशय भव्य पद्धतीने सादर करण्यात आला. यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी उपस्थित होते. प्रयागराजमध्ये अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून सर्व लढाऊ विमाने यासाठी सराव करत असल्याची माहिती आहे.

Web Title: Indian air force day government of india prime minister narendra modi indian air force air warriors prayagraj chief of defense staff general anil chauhan air chief marshal vr chaudhary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2023 | 01:31 PM

Topics:  

  • Government of India
  • india
  • Indian Air Force
  • Prayagraj
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

Visually Impaired Judge: केरळच्या थान्या नाथन बनल्या देशातील पहिल्या महिला दृष्टीहीन जज! जाणून घ्या त्यांची यशोगाथा..
1

Visually Impaired Judge: केरळच्या थान्या नाथन बनल्या देशातील पहिल्या महिला दृष्टीहीन जज! जाणून घ्या त्यांची यशोगाथा..

‘माउंटेन मॅन’ दशरथ मांझी! केवळ छिन्नी-हातोड्याच्या बळावर २२ वर्षांत डोंगर फोडून रस्ता करणारा महामानव
2

‘माउंटेन मॅन’ दशरथ मांझी! केवळ छिन्नी-हातोड्याच्या बळावर २२ वर्षांत डोंगर फोडून रस्ता करणारा महामानव

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
3

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?
4

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.